गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तूफान युद्ध सुरू होते. मात्र, अनेक आठवड्यांच्या विध्वंसानंतर आता त्यांच्यात युद्धबंदी झाली आहे. ...
यासंदर्भात बोलताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल म्हणाले, हेरात प्रांतातील सलमा धरणासह भारत आणि अफगाणिस्तान यांचा अशा मुद्द्यांवर सहकार्याचा इतिहास आहे. यामुळे भारत या नव्या प्रकल्पातही अफगाणिस्तानसोबत राहील. ...
याच महिन्याच्या सुरुवातीला काबूलमध्ये झालेल्या स्फोटांनंतर दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला होता. अफगाणिस्तानने प्रत्युत्तर देत पाकिस्तानी सैन्यावर जोरदार हल्ला केला. अफगाण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत 58 पाक सैनिक मारले गेले. ...
अहमद काझिम हा टीटीपी कमांडर आहे. पाकिस्तानी सैन्याला हवा असलेला तो मोठा दहशतवादी आहे. त्याच्यावर १० कोटी पाकिस्तानी रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. ...