लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अफगाणिस्तान

अफगाणिस्तान, मराठी बातम्या

Afghanistan, Latest Marathi News

ZIM vs AFG : जखमेवर मीठ! पराभवानंतर ICC नं अख्ख्या संघावर केली कारवाई - Marathi News | ZIM vs AFG: Salt in the wound! ICC takes action against the entire team after the defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ZIM vs AFG : जखमेवर मीठ! पराभवानंतर ICC नं अख्ख्या संघावर केली कारवाई

५ षटकांमुळे खेळाडूंना बसला २५ टक्के पगार कपातीचा फटका ...

भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू - Marathi News | After India, another country will block Pakistan's water, preparations are underway to build a dam on the Kunar River | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू

४८० किलोमीटर लांबीची कुनार नदी पाकिस्तान सीमेजवळ अफगाणिस्तानातील हिंदूकुश पर्वतांमधील ब्रोघिल खिंडीजवळ उगम पावते. ती कुनार आणि नांगरहार प्रांतांमधून दक्षिणेकडे वाहते. ...

Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल - Marathi News | TTP fighters now set up checkpoints on public roads in peshawar, deep inside Pakistan’s own territory | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल

पेशावरमधील एक कथित व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात टीटीपी बंडखोर रस्त्यांवर चौक्या बनवत आहे. ...

ZIM vs AFG Test : कसोटीत झिम्बाब्वेचा ऐतिहासिक विजय; १२ वर्षांनी घरच्या मैदानात मारली बाजी - Marathi News | Zimbabwe To First Home Test Win In 12 Years Beat Afghanistan By Innings And 73 Runs Biggest Test Win Aafter 24 Years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ZIM vs AFG Test : कसोटीत झिम्बाब्वेचा ऐतिहासिक विजय; १२ वर्षांनी घरच्या मैदानात मारली बाजी

१२ वर्षांनी घरच्या मैदानात मारली बाजी, तिसऱ्यांदा साधला हा डाव ...

पाकिस्तानच्या थाळीतून टोमॅटो गायब! लाहोर, कराचीत महागाईचा भडका; अफगाणिस्तानने शिकवला 'हा' धडा - Marathi News | Tomatoes disappear from Pakistan's plate! Inflation flares up in Lahore, Karachi; Afghanistan taught 'this' lesson | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या थाळीतून टोमॅटो गायब! लाहोर, कराचीत महागाईचा भडका; अफगाणिस्तानने शिकवला 'हा' धडा

आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानला आता आणखी एक मोठा झटका बसला आहे. ...

पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा - Marathi News | Major attack in Pakistan, 25 soldiers killed; TTP captures military base in Khyber Pakhtunkhwa | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा

या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचे एक ड्रोन नष्ट झाले आणि २५ सैनिक मारले गेले. पाकिस्तानी लष्कराच्या या तळावर कब्जा केल्याचाही दावा टीटीपीने व्हिडिओत केला आहे. ...

Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी! - Marathi News | Zimbabwe Blessing Muzarabani Surpasses Mohammed Siraj Highest Wicket Taker In Tests 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!

ब्लेसिंग मुझारबानी हा मोहम्मद सिराजला मागे टाकत यावर्षीतील टेस्टमधील बेस्ट गोलंदाज ठरला आहे. ...

पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान - Marathi News | Pakistan-Afghanistan ceasefire in crisis! Relying on one line, Pakistan Defense Minister's big statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान

Pakistan-Afghanistan Tension: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सोमवारी या करारावर मोठे विधान केले आहे. ...