08:47 PM
नागपूर - वकिलांची भरमसाठ फी न्याय मिळविण्यातील अडथळा, सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे प्रतिपादन
07:46 PM
कोल्हापूर - तलवार हल्ल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह मुलावर गुन्हा
07:04 PM
पुणे - दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय, १६ तारखेपासून प्रतिलिटर २ रुपयांची वाढ, महाराष्ट्र राज्य कल्याणकारी संघाच्या बैठकीत निर्णय
06:14 PM
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाकडून मिळणार मायनर आणि मेजर पदवी; आगामी वर्षांपासून निर्णय लागू होणार
04:30 PM
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
03:05 PM
सुखबिर सिंग बादल यांची शिरोमणी अकाली दलाच्या अध्यक्षपदी फेरनिवड