लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
अफगाणिस्तान

अफगाणिस्तान

Afghanistan, Latest Marathi News

शरबत गुला आता अफगाणिस्तानातून इटलीत! - Marathi News | Sharbat Gula is now in Italy from Afghanistan! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शरबत गुला आता अफगाणिस्तानातून इटलीत!

Sharbat Gula : साधारणतः १९८५ मधली घटना आहे. नॅशनल जिऑग्राफी या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाच्या मुखपृष्ठावर  हिरव्याकंच डोळ्यांतून जणू आग ओकत असलेल्या एका तेजतर्रार तरुणीचे छायाचित्र प्रकाशित झाले. तीच ती शरबत गुला. ...

देशात बायका नकोतच, फक्त ‘पुरुषांची गोष्ट’!  - Marathi News | There are no women in the country, only 'men's story' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशात बायका नकोतच, फक्त ‘पुरुषांची गोष्ट’! 

धर्म ही अफूची गोळी असेल, तर अफगाणिस्तानची ‘सरजमीं’ ही या दोन्हींसाठी सुपीक भूमी आहे. ...

भारताचा गहू पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानात जाणार, इम्रान खान सरकारने दिली परवानगी - Marathi News | India's wheat to go to Afghanistan via Pakistan, Imran Khan government allowed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचा गहू पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानात जाणार, इम्रान खान सरकारने दिली परवानगी

गेल्या महिन्यात अफगाणिस्तानसंदर्भात रशियात झालेल्या मॉस्को फॉरमॅटमध्ये भारताने तालिबानी नेत्यांची भेट घेऊन अफगाणिस्तानला तात्काळ मानवतावादी मदत देऊ केली होती. ...

तब्बल १० लाख मुलांचा होणार मृत्यू?; जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त - Marathi News | 1 million Afghan children at risk of dying by year end amid food crisis says WHO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तब्बल १० लाख मुलांचा होणार मृत्यू?; जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त

अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकार आल्यापासून तेथे विविध संकटे आली असून त्यात सर्वात मोठे संकट हे भूकबळीचे आहे. हे संकट आणखी भीषण पातळी गाठण्याची भीती आहे. ...

India Vs Pakistan: भारताने अफगाणिस्तानसाठी पाककडे 'जमीन' मागितली; इम्रान खान म्हणाले...  - Marathi News | India asks Pakistan use land for Afghanistan to provide wheat transport; Imran Khan said ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने अफगाणिस्तानसाठी पाककडे 'जमीन' मागितली; इम्रान खान म्हणाले... 

India help to Afghanistan: भारताने अफगाणिस्तानला आधीपासून खूप मदत केली आहे. तिथे डॅम बांधणे, वीज निर्मिती करणे आदी कामे केलेली आहेत. ...

अफगाणिस्तानच्या नंगरहार प्रांतात भीषण स्फोट, 3 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी - Marathi News | Bomb Blast in Afghanistan, blast in Nangarhar province mosque during Friday prayers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानच्या नंगरहार प्रांतात भीषण स्फोट, 3 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी

अद्याप कुठल्याच दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही. ...

अफगाणिस्तानबाबत अजित डोवाल इन ॲक्शन! पाकिस्तानची उडाली झोप; बोलावली तातडीची बैठक - Marathi News | pakistan to host america china and russia meeting on afghanistan a day after india holds nsa talks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानबाबत अजित डोवाल इन ॲक्शन! पाकिस्तानची उडाली झोप; बोलावली तातडीची बैठक

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर भारतात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पातळीवर एका संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

१० नोव्हेंबरला भारत उचलणार मोठं पाऊल, जगाचं लक्ष; पाकिस्तानसह चीनही मागे हटलं - Marathi News | After Pakistan China not to attend NSA meeting chaired of Ajit Doval hosted by India on Afghanistan | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :१० नोव्हेंबरला भारत उचलणार मोठं पाऊल, जगाचं लक्ष; पाकिस्तानसह चीनही मागे हटलं

Afghanistan Taliban Crisis: १५ ऑगस्टरोजी अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या. अमेरिकन सैन्य मागे हटल्यानंतर अवघ्या काही दिवसांत तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. ...