लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अफगाणिस्तान

अफगाणिस्तान

Afghanistan, Latest Marathi News

अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले - Marathi News | Earthquake tremors felt in Afghanistan again tremors felt near Pakistan border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले

अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज सकाळी ८.५४ वाजता ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. ...

पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू - Marathi News | India Afghanistan Trade resumes amid tensions with Pakistan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू

India Afghanistan Trade: अटारी-वाघा सीमा हा भारत आणि तालिबानशासित अफगाणिस्तानमधील एकमेव मंजूर व्यापारी मार्ग आहे. ...

अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले - Marathi News | India's helping hand to Afghanistan! Special assistance provided through Attari; Showed to Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले

हे ट्रक सुकामेवा आणि काजू यांसारखे सामान घेऊन भारतात पोहोचले आहेत. ...

अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य - Marathi News | pakistan likely to face water crisis from afghanistan india financial and technical support for shahtoot dam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य

सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया केल्यामुळे पाकबरोबर असलेला सिंधू जल करार भारताने स्थगित केला. आता अफगाणिस्तानातूनही पाकची जलकोंडी होण्याची दाट शक्यता आहे. ...

पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात - Marathi News | india preparations for another set back to pakistan and likely stop water supply from kabul river afghanistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

Operation Sindoor: केवळ सिंधू नदी नाही, तर अफगाणिस्तानधून वाहणाऱ्या नदीचे पाणी मिळणेही पाकिस्तानला दुरापास्त होऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण कसे? ...

5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार - Marathi News | India-Afghanistan Relation: 3 meetings in 5 months; Growing closeness between India and Afghanistan, increasing headache for the Pakistani government | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार

India-Afghanistan Relation : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध अधिक दृढ होत आहेत. ...

अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा - Marathi News | afghanistan fm mawlawi amir khan muttaqi hold a phone call with indian eam s jaishankar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

Operation Sindoor: अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली ...

"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले - Marathi News | The people of Afghanistan are wholeheartedly with India Maryam Soleimanakhil comments on relations with Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, अफगाणिस्तानच्या संसद सदस्य मरियम सोलेमानखिल यांनी भारताचे कौतुक केले आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर आरोप केले. ...