राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 07:09 IST2026-04-17T07:09:23+5:302026-04-17T07:09:55+5:30

Maharashtra News: पश्चिम बंगालमधील श्याम स्टील उद्योग समूह चंद्रपूर जिल्ह्यात गोडपिंपरी तालुक्यात १० हजार कोटींची गुंतवणूक करत आहे. यातून ८ हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार आहे.

Two industrial groups invest Rs 1.75 lakh crore in the state, creating more than 11,000 employment opportunities | राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी

राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी

मुंबई - पश्चिम बंगालमधील श्याम स्टील उद्योग समूह चंद्रपूर जिल्ह्यात गोडपिंपरी तालुक्यात १० हजार कोटींची गुंतवणूक करत आहे. यातून ८ हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार आहे. जेडब्ल्यू ग्लोबल इंडिया कंपनीही एक लाख ६५ हजार कोटींची गुंतवणूक करीत आहे. यातून ३ हजार रोजगार निर्मिती  होईल. त्याचे सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले.

लापूरमध्ये ५०० जणांना कायमस्वरुपी नोकरी
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात फ्लोटिंग सोलर पॉवर अँड एनर्जी स्टोरेजच्या माध्यमातून कंपनी १४ हजार ९७६ कोटींची गुंतवणूक करीत असून त्यामुळे कायमस्वरूपी ५०० रोजगार निर्मिती होणार आहे. 

Web Title : महाराष्ट्र में 1.75 लाख करोड़ रुपये का निवेश, 11,000 से अधिक नौकरियां

Web Summary : महाराष्ट्र में दो बड़े औद्योगिक समूह 1.75 लाख करोड़ रुपये का निवेश कर रहे हैं, जिससे 11,000 से अधिक नौकरियों के अवसर पैदा होंगे। श्याम स्टील चंद्रपुर में निवेश करेगा, जबकि जे.डब्ल्यू. ग्लोबल बड़ा निवेश करेगा। सोलापुर में एक फ्लोटिंग सोलर ऊर्जा परियोजना 500 स्थायी नौकरियां पैदा करेगी।

Web Title : Maharashtra Lands ₹1.75 Lakh Crore Investment, Creating Over 11,000 Jobs

Web Summary : Two major industrial groups are investing ₹1.75 lakh crore in Maharashtra, promising over 11,000 job opportunities. Shyam Steel invests in Chandrapur, while J.W. Global invests significantly. A floating solar power project in Solapur will create 500 permanent jobs, boosting local employment.