लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

सोलापुरात भीषण अपघात: पती-पत्नीचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर; धडकेत बाईकचा चक्काचूर - Marathi News | Horrific accident in sangola taluka Solapur Husband and wife die on the spot son critical | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात भीषण अपघात: पती-पत्नीचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर; धडकेत बाईकचा चक्काचूर

धनंजय क्षीरसागर हे मंगळवारी सकाळी ७:३० च्या सुमारास दुचाकीवरून पत्नी सुवर्णा व मुलगा ब्रह्म यांना सोबत घेऊन निघाले होते. ...

देवदर्शन करून येताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन् तीन मित्रांनी प्राण गमावले - Marathi News | Three people lost control of their bike while visiting a temple and lost their lives on Chikhali - Jafrabad road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवदर्शन करून येताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन् तीन मित्रांनी प्राण गमावले

एकाच चितेवर तिघांना दिला अग्निडाग; पिंप्री गावावर दुःखाचा डोंगर कोसळला  ...

Sonali Sood Car Accident: कारचा चेंदामेंदा, एअरबॅग्जमुळे वाचली, सोनू सूदची पत्नी सोनालीच्या भीषण अपघाताचे फोटो समोर - Marathi News | Sonu Sood's Wife Sonali Injured In Mumbai-nagpur Highway Accident Photo Of Car | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कारचा चेंदामेंदा, एअरबॅग्जमुळे वाचली, सोनू सूदची पत्नी सोनालीच्या भीषण अपघाताचे फोटो समोर

Sonu Sood's Wife Car Accident: सोनू सूदची पत्नी सोनालीच्या भीषण अपघाताचे फोटो समोर आले आहेत. ...

एअरबॅग्जमुळे बचावला अभिनेता सोनू सूदच्या पत्नी आणि मेहुणीचा जीव - Marathi News | Airbags save the lives of actor Sonu Sood's wife and sister-in-law | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एअरबॅग्जमुळे बचावला अभिनेता सोनू सूदच्या पत्नी आणि मेहुणीचा जीव

नागपूरला येत असतांना झाला अपघात : सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

Sonu Sood Wife Accident: सोनू सूदची पत्नी सोनालीचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात, गंभीर जखमी - Marathi News | Sonu Sood's Wife Sonali Gets Injured In A Road Accident At Mumbai Nagpur Highway | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदची पत्नी सोनालीचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात, गंभीर जखमी

Sonali Sood Car Accident: अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूद हिचा मुंबई-नागपूर महामार्गावर अपघात झाला आहे. ...

Parabhani: मुजोर चालकाने ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा केला; काही वेळातच ट्रॅव्हल्स धडकली - Marathi News | The driver parked the truck on the middle of road; a private bus hit it shortly after, passengers were thrown out of the cabin | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: मुजोर चालकाने ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा केला; काही वेळातच ट्रॅव्हल्स धडकली

केबिनच्या काचा फोडून तीन प्रवासी तर रस्त्यावर कोसळले; परभणी गंगाखेड मार्गावरील दैठणा गावाजवळील घटना ...

चालत्या ऑडीने घेतला पेट, इंजिनपासून आगीला सुरूवात; छत्रपती संभाजीनगरमधील घटना - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar news, A moving Audi caught fire, the fire started from the engine | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चालत्या ऑडीने घेतला पेट, इंजिनपासून आगीला सुरूवात; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

सुदैवाने कारमधील सर्वांचा जीव वाचला. ...

ठाण्यातील पोलिस हवालदार सचिन खटे यांचा अपघातात मृत्यू - Marathi News | Thane police constable Sachin Khate dies in accident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील पोलिस हवालदार सचिन खटे यांचा अपघातात मृत्यू

वागळे इस्टेट पाेलिस ठाण्याचे हवालदार खटे त्यांचे सहकारी सचिन चव्हाण हे बीट मार्शल क्रमांक तीन येथे रात्रपाळी करीत हाेते. ...