लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

तुमच्या खिशात असलेल्या एटीएमवरती मिळतोय लाखांचा विमा; कसा? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | You can get lakhs of rupees insurance on the ATM in your pocket; How? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या खिशात असलेल्या एटीएमवरती मिळतोय लाखांचा विमा; कसा? जाणून घ्या सविस्तर

insurance on atm card हल्ली दहा रुपयांच्या वस्तूपासून लाखांच्या वस्तूपर्यंत एटीएमद्वारे पैसे दिले जातात. पण, या एटीएमवरती ज्या सुविधा आहेत त्याबाबत मात्र ग्राहक अनभिज्ञ आहेत. ...

विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय - Marathi News | A major plane crash was averted Bird hits IndiGo flight, pilot takes big decision | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय

भुवनेश्वर येथील बीजू पटनायक आतंरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो फ्लाईटला एक पक्षी धडकला. हे विमान कोलकातासाठी निघाले होते. ...

कन्नड-वैजापूर महामार्गावर दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत एक ठार; एक जण जखमी - Marathi News | One killed, one injured in head-on collision between two bikes on Kannada-Vaijapur highway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कन्नड-वैजापूर महामार्गावर दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत एक ठार; एक जण जखमी

या अपघातात दोन्ही दुचाकींचा चुराडा झाला.  ...

Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना - Marathi News | ahmedabad plane crash the latest video of lone survivor also shows the pain of mother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना

Ahmedabad Plane Crash : एका आईसमोरच मुलाचा तडफडून मृत्यू झाला. तिने लेकाला जळताना पाहिलं. १५ वर्षांचा आकाश पटनीचा मृत्यू झाला आहे. ...

वैभववाडीत कोल्हापुरातील कारचालकासह चौघांना चोपले, पोलिसांसमोरच जोरदार राडा - Marathi News | Car hits two wheeler in Vaibhavwadi Local youths beat up four people from Kolhapur | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वैभववाडीत कोल्हापुरातील कारचालकासह चौघांना चोपले, पोलिसांसमोरच जोरदार राडा

बसस्थानकासमोर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती ...

यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ - Marathi News | viral news Bolero car flips 4 times in the air Watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ

हरयाणातील नूह येथील राष्ट्रीय महामार्ग २४८ वर घासैदा गावाजवळ एका बोलेरोचा अपघात झाला. मोठ्या आवाजात वेगाने येत असताना ती हवेत चार ते पाच वेळा उलटली. ...

Satara: शेंद्रेजवळ पाच वाहनांचा विचित्र अपघात; पुण्यातील महिला ठार, कारमधील एअर बॅग उघडल्या, पण.. - Marathi News | Five-vehicle accident on Pune-Bengaluru National Highway at Shendre Satara One woman dies | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: शेंद्रेजवळ पाच वाहनांचा विचित्र अपघात; पुण्यातील महिला ठार, कारमधील एअर बॅग उघडल्या, पण..

कारचे इंजिन तूटून रस्त्यात पडले; चार पलट्या घेतल्यानंतर कार दुभाजकावर धडकली ...

विमान अपघातानंतर एअर इंडियाचा मोठा निर्णय! २० जूनपासून होणार लागू; प्रवाशांना बसणार झळ? - Marathi News | Air Indias Tough Call Post-Crash Sad But Necessary Decision Affects International Flights | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमान अपघातानंतर एअर इंडियाचा मोठा निर्णय! २० जूनपासून होणार लागू; प्रवाशांना बसणार झळ?

Air India To Cut Flights : अहमदाबाद विमान अपघात आणि इस्रायल-इराण संघर्षासह इतर समस्यांमुळे, त्यांनी त्यांच्या वाइडबॉडी विमानांवरील आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये तात्पुरती १५% कपात जाहीर केली आहे. ...