लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

Kolhapur: टँकर-कंटेनरच्या मध्ये कार सापडून पुण्याची महिला जागीच ठार, संकेश्वरनजीक अपघात  - Marathi News | Pune woman dies on the spot after car gets stuck between tanker and container accident near Sankeshwar kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: टँकर-कंटेनरच्या मध्ये कार सापडून पुण्याची महिला जागीच ठार, संकेश्वरनजीक अपघात 

बालकासह पाच जण जखमी, कंटेनरचालक ताब्यात ...

कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत! - Marathi News | What a game of fate... The elder brother dies after being hit by a truck, the younger brother who went to pick up the body also ends up on the road! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!

दोन सख्ख्या भावांचा काही तासांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. ...

पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Horrific accident in Pune! A truck carrying tiles collided with three vehicles, the truck driver was taken into police custody. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात

Pune Truck Accident: अपघात घडल्यानंतर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून या ट्रकने डिव्हायडरवरुन जाऊन दुसऱ्या दिशेकडील इतर तीन वाहनांना धडक दिली. ...

जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी - Marathi News | Terrible ST bus accident in Jalgaon district, 8 passengers including driver injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी

ST Bus Accident: पारोळा तालुक्यातील विचखेडा गावाजवळ हा अपघात घडला. नाशिक येथून जळगावकडे येणाऱ्या एसटी बसला अपघात घडला. ...

4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी - Marathi News | Bus Fire Jaipur: 4 two-wheelers, 6 cylinders... 'This' goods kept in the bus; Two died on the spot, dozens injured due to explosion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी

Bus Fire Jaipur: जयपूरमध्ये हायटेंशन वायरच्या संपर्कात आल्याने बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ...

Shreyas Iyer Spleen Injury : श्रेयस अय्यरला दुखापत झाली त्या अवयवाचं काम काय असतं? धोका काय - Marathi News | Shreyas Iyer Suffers Spleen Injuiry During Ind Vs Aus Odi What The Speen do Knows Its Roles | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Shreyas Iyer Spleen Injury : श्रेयस अय्यरला दुखापत झाली त्या अवयवाचं काम काय असतं? धोका काय

Shreyas Iyer Suffer Spleen laceration injury : बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडला आहे की स्प्लीन म्हणजे नक्की काय, या अवयवाचे काम नक्की काय असते. ...

Video: बाजुलाच विमान, बसने अचानक घेतला पेट; दिल्ली विमानतळावरील धक्कादायक घटना - Marathi News | Video: Delhi Airport Bus catches Fire no harm to anyone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: बाजुलाच विमान, बसने अचानक घेतला पेट; दिल्ली विमानतळावरील धक्कादायक घटना

दिल्ली विमानतळावर सुदैवाने मोठा अपघात टळला! ...

एका क्षणात होत्याचे नव्हते झालं! मोपेडवरून निघालेल्या पती-पत्नीला भरधाव ट्रकने चिरडलं - Marathi News | In an instant, everything changed! A husband and wife riding a moped were crushed by a speeding truck, the family was devastated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एका क्षणात होत्याचे नव्हते झालं! मोपेडवरून निघालेल्या पती-पत्नीला भरधाव ट्रकने चिरडलं

पोलिसांची तात्काळ धाव; मृतदेह घाटी रुग्णालयात पाठविले; वाळूज एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत ...