लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

Accident : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर करंजाळे वळणावर भीषण अपघात; युवकाचा मृत्यू - Marathi News | pune news fatal accident at Karanjale bend on Kalyan-Ahilyanagar highway; Youth dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर करंजाळे वळणावर भीषण अपघात; युवकाचा मृत्यू

धडकेचा आवाज एवढा प्रचंड होता की जवळील परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ...

Tamhini Ghat Accident: सनरुफने जीव घेतला...! ताम्हिणी घाटात दगड काच फोडून आत घुसला; पुण्याच्या महिलेचा मृत्यू - Marathi News | Tamhini Ghat Accident: Sunroof took life...! Stone broke the glass and entered inside at Tamhini Ghat; Pune woman dies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tamhini Ghat Accident: सनरुफने जीव घेतला...! ताम्हिणी घाटात दगड काच फोडून आत घुसला; पुण्याच्या महिलेचा मृत्यू

Raigad Tamhini Ghat Accident: घाटमार्गावर जोरदार पाऊस सुरू असताना अचानक डोंगरावरून छोटे मोठे दगड खाली पडत होते. काही दगड गुजराती यांच्या कारच्या टपावर आदळले. ...

बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि... - Marathi News | A bowling machine claimed the life of a young cricketer Ben Austin, the ball hit his head while he was practicing and... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...

Ben Austin Death News: नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत असताना बॉलिंग मशीनमधून आलेला चेंडू डोक्याला लागून एका युवा क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे घडली आहे. ...

बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Crane collapses on under-construction railway bridge, crushes vehicle, two die on the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील पिथमपूर येथे बांधकाम सुरू असलेल्या रेल्वे पुलावर क्रेन उलटल्याने मोठा अपघात झाला. टाटा मॅजिक आणि पिकअप ट्रकवर क्रेन कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. ...

धक्कादायक! कारचा आरसा तुटला, म्हणून जीवच घेतला...! VIDEO मधून समोर आलं बेंगलोर रोड रेज प्रकरणातलं सत्य; नेमकं काय घडलं? - Marathi News | Shocking committed the murder because the car mirror was broken VIDEO reveals the truth about the Bangalore road rage incident What really happened | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! कारचा आरसा तुटला, म्हणून जीवच घेतला...! VIDEO मधून समोर आलं बेंगलोर रोड रेज प्रकरणातलं सत्य; नेमकं काय घडलं?

सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना ही एक नियोजित हत्या असल्याची शंका आली. या प्रकरणी एका दांपत्याला अटक करण्यात आली आहे. ...

ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू - Marathi News | 20 years jain in Nitish Katara honor killing case, released from prison, now the convicted accused Sukhdev Yadav dies accidentally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू

Nitish Katara Killer Sukhdev Yadav Dies In Accident: २००२ साली घडलेल्या बहुचर्चित नितीश कटारा ऑनर किलिंग प्रकरणामधील दोषी आरोपी सुखदेव यादव उर्फ पहलवान याचा अपघाती मृत्यू झाला आहे. ...

भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video - Marathi News | Video shocking incident in gujarat after hit and run car drags bike rider for 1 km | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video

Video - एका कारने बाईकला धडक दिली आणि बाईकस्वाराला सुमारे दीड किलोमीटर फरफटतं नेलं. ...

छठपूजेचे साहित्य घेऊन निघालेल्या तरुणाचा बसखाली चिरडून मृत्यू - Marathi News | young man carrying Chhath Puja materials was crushed to death under a bus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छठपूजेचे साहित्य घेऊन निघालेल्या तरुणाचा बसखाली चिरडून मृत्यू

पवई परिसरातील घटना; बस चालकाविरोधात गुन्हा दाखल ...