लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

Sangli Accident: आईच्या अंत्यदर्शनासाठी येत असलेल्या मुलावर काळाचा घाला, अपघातात जागीच ठार - Marathi News | Son dies in accident while coming to attend mother's funeral in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Accident: आईच्या अंत्यदर्शनासाठी येत असलेल्या मुलावर काळाचा घाला, अपघातात जागीच ठार

मायलेकांवर पाठोपाठ अंत्यसंस्कार करताना अश्रूही थिजले ...

Beed: भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; अंबाजोगाईतील रिंग रोडवर झाला अपघात - Marathi News | Beed: Biker dies after being hit by speeding car; Accident on Ring Road in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; अंबाजोगाईतील रिंग रोडवर झाला अपघात

मृत रांजणी येथील साखर कारखान्यात चीफ केमिस्ट म्हणून कार्यरत होते ...

Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार - Marathi News | Yavatmal Accident: Learner Driver Loses Control, Car Collision with Hyva Truck Kills Four from Same Family | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार

Yavatmal Wani-Chargaon Road Accident: कार शिकत असलेल्या तरूणीचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. ...

काळाचा घाला; लगीनघाई सुरु असताना टाकीत बुडून आईचा मृत्यू;चिंचवड मोहननगर येथील घटना - Marathi News | Time's passing; Mother dies after drowning in tank while wedding preparations are in full swing | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :काळाचा घाला; लगीनघाई सुरु असताना टाकीत बुडून आईचा मृत्यू

- आशा या सोसायटीच्या पार्किंगमधील जमिनीखालच्या टाकीतून पाणी काढण्यासाठी गेल्या. त्यांनी झाकण उघडून बादली टाकली, मात्र पाणी खोल होते.   ...

वैजापूर शहराजवळ ट्रक-बाइकच्या दोन वेगवेगळ्या अपघातांत बाईकवरील दोघांचा मृत्यू - Marathi News | Two people died in two separate truck-bike accidents near Vaijapur city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वैजापूर शहराजवळ ट्रक-बाइकच्या दोन वेगवेगळ्या अपघातांत बाईकवरील दोघांचा मृत्यू

वैजापूर-येवला महामार्गावर आणि नागपूर-मुंबई महामार्गावर झाले दोन अपघात ...

नव्या बसमध्ये ब्रेथ ॲनालायझर यंत्र; चालक मद्यपान केल्याचे दिसून आल्यास बस सुरू होणार नाही - Marathi News | Breath analyzer device in new buses; bus will not start if driver is found to be drunk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नव्या बसमध्ये ब्रेथ ॲनालायझर यंत्र; चालक मद्यपान केल्याचे दिसून आल्यास बस सुरू होणार नाही

बसचे काही कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्यपान करून बस चालवतात. तसेच, प्रवाशांसोबत गैरवर्तनदेखील करतात ...

धक्कादायक! धावत्या बसमधून महिलेने घेतली उडी, चाकाखाली येऊन जागीच मृत्यू - Marathi News | Shocking! Woman jumps from a moving bus, dies on the spot after falling under its wheels | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! धावत्या बसमधून महिलेने घेतली उडी, चाकाखाली येऊन जागीच मृत्यू

सोलापूर-धुळे मार्गावर गल्लेबोरगावजवळील घटना, पोलिस तपास सुरू ...

नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न - Marathi News | Shocking accident in Narnaul body of young man dragged for 11 km; locals were stunned by the sight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न

पोलीस तपासानुसार, अपघातानंतर युवकाचा मृतदेह एका ट्रकला अडकला आणि तो महामार्गावर सुमारे ११ किलोमीटरपर्यंत फरफटत गेला. ...