"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Accident, Latest Marathi News
25000 reward for accident help : रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाऱ्यांसाठी बक्षिसाची रक्कम ५,००० वरून २५,००० रुपये करण्यात आली आहे. तसेच दीड लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. ...
Nagpur : बुटीबोरी एमआयडीसी फेस २ येथील अवाडा सोलर प्लांटमध्ये आज सकाळच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. ...
ट्रेलरला दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात अलिसिया फर्नाडिस (१८) आणि रिडज डिसोजा (१८, रा. दोघेही मालाड) यांचा मृत्यू झाल्याची घटना मालाड पश्चिमेतील एव्हरशाइननगर परिसरात मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. ...
अहिल्यानगर पोलीस दलातील जवान सुदाम पोकळे यांचा अपघातात मृत्यू; बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका हळहळला ...
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे झालेल्या एका मोठ्या विमान अपघातात जेट विमान लँडिंग दरम्यान कोसळले. ...
चाकणमध्ये टेम्पोची रिक्षा जोरदार धडक बसल्याने दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. ...
नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे जखमी युवती तत्काळ रुग्णालयात भरती ...
Video - एका नॅशनल हायवेवर वेगाने जाणारी ह्युंदाई क्रेटा कार दिसत आहे. त्याच वेळी स्कूटी घेऊन एक व्यक्ती रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतो. ...