lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गर्भपात

गर्भपात

Abortion, Latest Marathi News

Satara: गर्भलिंग निदान प्रकरणात दोन डॉक्टरांचा सहभाग निष्पन्न - Marathi News | Two doctors were found involved in the fetal diagnosis case in sugarcane field in Phaltan satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: गर्भलिंग निदान प्रकरणात दोन डॉक्टरांचा सहभाग निष्पन्न

फलटण येथील पिंप्रद गावाजवळील एका उसाच्या फडात गर्भलिंग निदान होत असल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून समोर आणले होते ...

Kolhapur: गर्भलिंग निदान: मुख्य सूत्रधार बोगस डॉक्टर स्वप्निल पाटील अटकेत - Marathi News | Bogus doctor Swapnil Patil, mastermind of fetal diagnosis and abortion center arrested in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: गर्भलिंग निदान: मुख्य सूत्रधार बोगस डॉक्टर स्वप्निल पाटील अटकेत

संशयितांची भेट घेण्यासाठी पुढाऱ्यांची धडपड ...

गर्भलिंग बदलाची अंधश्रद्धा, मुलगाच होण्याचे औषध देण्याचा दावा; कोल्हापुरात अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News | Superstitions of gender change, claims of male fertility drugs; Illegal abortion racket exposed in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गर्भलिंग बदलाची अंधश्रद्धा, मुलगाच होण्याचे औषध देण्याचा दावा; कोल्हापुरात अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश

दोघे ताब्यात, सोनोग्राफी मशीन, गर्भपाताच्या गोळ्या जप्त, मुख्य सूत्रधार बोगस डॉक्टर पळाला ...

९०० गर्भपात; डॉक्टरला अटक, कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये सुरू होते स्त्रीभ्रूणहत्येचे रॅकेट - Marathi News | 900 abortions; Doctor arrested, female feticide racket starts in Karnataka's Mysore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९०० गर्भपात; डॉक्टरला अटक, कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये सुरू होते स्त्रीभ्रूणहत्येचे रॅकेट

Abortions: गेल्या तीन वर्षांत कथितरीत्या जवळपास ९०० बेकायदा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला बंगळुरू पोलिसांनी त्याच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञासह गजाआड केले आहे. डॉ. चंदन बल्लाळ व निसार अशी या आरोपींची नावे आहेत. ...

पतीपासून विभक्त झाली 23 आठवड्यांची गरोदर महिला; गर्भपातावर न्यायालयाने दिला 'हा' निर्णय - Marathi News | 23 weeks pregnant woman separated from husband; high court gave 'this' decision on abortion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीपासून विभक्त झाली 23 आठवड्यांची गरोदर महिला; गर्भपातावर न्यायालयाने दिला 'हा' निर्णय

पतीच्या छळाला कंटाळून विभक्त राहणाऱ्या महिलेने गर्भपाताची परवानगी मागितली होती. ...

गर्भातील जिवंत बाळाला कसे मारायचे? - न्यायालय - Marathi News | Court ask How to kill a living baby in the womb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गर्भातील जिवंत बाळाला कसे मारायचे? - न्यायालय

महिलेच्या पोटातील जिवंत गर्भावर त्या आईचाच अधिकार असतो. त्यामुळे गर्भातील जिवंत बाळाला कसे मारायचे?, असा प्रश्न सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने उपस्थित केला. शुक्रवारी या प्रकरणाची पुढील सुनावणी आहे. ...

गर्भाच्या हृदयाचे ठोके थांबवा, असे कोणते न्यायालय म्हणेल? महिलेचा गर्भ पाडण्यावरून २ न्यायाधीशांमध्ये वाद - Marathi News | would court say stop the heartbeat of the fetus Dispute between 2 judges over woman's abortion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गर्भाच्या हृदयाचे ठोके थांबवा, असे कोणते न्यायालय म्हणेल? महिलेचा गर्भ पाडण्यावरून २ न्यायाधीशांमध्ये वाद

महिलेचा २६ आठवड्यांचा गर्भ पाडण्यावरून २ न्यायाधीशांमध्ये वाद... ...

चीनमध्ये गर्भातच घोटला जातोय मुलींचा गळा; मुलासाठी गर्भपाताचे प्रमाण वाढले - Marathi News | In China, girls are being strangled in the womb; Abortion rates for boys increased | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये गर्भातच घोटला जातोय मुलींचा गळा; मुलासाठी गर्भपाताचे प्रमाण वाढले

लँकेस्टर विद्यापीठाचे वरिष्ठ व्याख्याता (विपणन) चिन्ह-लिंग लिऊ यांनी चीनच्या या सामाजिक समस्येवर सखोल संशोधन केले आहे. ...