जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार भारतात दर पाच महिलांमागे एक महिला तर दर १२ पुरुषांमागे एक पुरुष मानसिक आजाराला बळी पडतोय. याचे मुख्य कारण म्हणजे मोबाईल फोन व त्याद्वारे सोशल मीडियाचा अतिवापर असल्याची माहिती मीरारोड येथील मनोविकार तज्ञ डॉ. सोनल ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेचा कच-याच्या समस्येमुळे कलंक लागला होता, तो पुसण्यासाठी फ प्रभागात ती समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रभाग समिती सभापती साई शेलार यांनी सांगितले. बुधवारी त्यांनी त्या पदाचा पदभार स्विकारला, माजी सभा ...
पश्चिम रेल्वेप्रमाणेच मध्य रेल्वेवरील कर्जत, कसारा आणि आसनगाव लोकलचे दरवाजे अडविणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे. ...
ठाणे- घोडबंदर रोडवर पुन्हा एकदा केमिकल टँकर उलटल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी झाली. ऐन कार्यालयीन वेळेत हा केमिकल टँकर उलटल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ...
घोडबंदर रोडवर पुन्हा एकदा केमिकल टँकर उलटल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी झाली. ऐन कार्यालयीन वेळेत हा केमिकल टँकर उलटल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ...
महासभेत पंचम कलानी यांची पाणीटंचाई व बोअरवेलवरील लक्षवेधी महापौरांनी स्वीकारली नसल्याच्या निषेधार्थ ओमी टीमच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. या प्रकाराने ओमी टीम व भाजपातील वाद चव्हाटयावर आला असून भाजपाचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी सिंधू भवनाच्या क ...
दुपारी उन्हाचा पारा ४२ अंशांवर असताना सायंकाळी अचानक आभाळ दाटून आले आणि सोसाट्याच्या वाºयासह बदलापुरात पावसाने जोरदार हजेरी लावली. तासभर कोसळलेल्या या वळवात काही ठिकाणी गाराही पडल्या. ...
भिवंडीत तीन आदिवासी मुलींचा पाण्यात बुडून मृत्युअंत्यसंस्कारानंतर पोहोचले पोलीसभिवंडी : तालुक्यातील कांबे गावात पिलानी पाडा येथे रहाणा-या आदिवासी कुटूंबातील तीन मुली आंघोळीस गेल्या असता खदानीच्या डबक्यातील पाण्यात बुडून मरण पावल्या.ही घटना घडल्यानं ...
निर्माता नीरज ग्रोवर हत्याकांडामध्ये मुंबई सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावलेली दाक्षिणात्य अभिनेत्री मारिया सुसायराज विरूद्ध ठाणे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी शनिवारी चौघांना अटक केली होती. ...
भिवंडी : उन्नाव,कटवा,सासाराम,सुरत येथे झालेल्या बलात्काराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी शहरातील विविध ठिकाणाहून रात्रीच्या सुमारास कॅन्डल मार्च काढण्यात आला.या कॅन्डलमार्च मध्ये शेकडोंच्या संख्येने स्त्रि-पुरूष सहभागी झाले होते.महानगरपालिकेच्या समोर ...