केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत, उपायुक्त सुरेश पवार आणि प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांच्या निलंबनाच्या ठरावाचा मुद्दा गुरुवारी होणाऱ्या महासभेत पुन्हा गाजणार आहे. ...
देशात रस्ते अपघातांत मृत्युमुखी पडणारांची संख्या अधिक आहे. हीच बाब गांभीर्याने घेत अपघात टाळण्यासाठी डोंबिवलीतील वाहतूक विभागाने नुकतीच हेल्मेटसक्ती केली होती. मात्र, त्याला विरोध झाल्याने ती बारगळली. ...
रिक्षा परवाने राज्य शासनाने खुले केल्यानंतर प्रत्येक शहरात किती रिक्षांना परवाने द्यावे, याचा काहीही नियम न करता सरसकट परवाने देण्यात आले. त्यामुळे आता रिक्षांचे नियोजन चुकले असून शहरात रिक्षा उभ्या करण्यासाठीदेखील जागा शिल्लक राहिलेली नाही. ...
कल्याण स्थानकातून दुपारी एक वाजता सुटणारी पवन एक्स्प्रेस चार तास उशिराने आली. पण कल्याण स्थानकात उघडणारा जनरल डबाच तिला जोडलेला नसल्याने तिकीट काढून गाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना गाडी सोडून देण्याची वेळ आली. ...
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ‘रेडी टू कुक’ ही संकल्पना चांगलीच रुजते आहे. पाकिटबंद वस्तुंप्रमाणेच तो ट्रेंड भाज्यांमध्येही दिसून येऊ लागला असून मंडईत मिळणाऱ्या भाज्यांप्रमाणे ठाण्यात काही मोक्याच्या ठिकाणी छान चिरलेल्या भाज्यांची पाकिटे मिळू लागली आहे ...
वृक्ष तोडण्यासंदर्भात दिलेल्या अधिकाराचा वापर महापालिका आयुक्त कसा करणार? वृक्ष तोडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आयुक्त तज्ज्ञांचा सल्ला घेतात का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने सोमवारी मुंबई व ठाणे महापालिकांकडे करत त्यावर मंगळवारी उत्तर देण्याचे निर्देश ...
बिबट्याचे कातडे विकण्यासाठी ठाण्यात आलेल्या मध्य प्रदेशातील दोन आरोपींना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने रविवारी अटक केली. आरोपींकडून बिबट्याचे संपूर्ण कातडे हस्तगत करण्यात आले. ...
घटस्फोटित पत्नीचे बनावट बँक खाते उघडून २० लाख रुपयांची अफरातफर करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या एका ठगाला नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्याच्या दुसºया पत्नीचा पोलीस शोध घेत आहेत. ...
डोंबिवली : देशातील पहिली रेल्वे १६५ वर्षांपूर्वी बोरीबंदर ते ठाणेदरम्यान धावली. याचा ८५ लाख उपनगरीय प्रवाशांना सार्थ अभिमान आहे. या ऐतिहासिक घटनेची माहिती पुढील पिढीला व्हावी, यासाठी त्या रेल्वेच्या इंजिनाची प्रतिकृती ठाणे स्टेशन परिसरात उभारण्याची म ...
भिवंडी : दुचाकी कंपनीत काम करणाऱ्या तरूणाने कंपनीच्या दुचाकी रिकव्हर करीत असताना शहरात व शहराबाहेर दुचाकी चोरण्याचा नवीन फंडा केला.त्यामध्ये त्याने स्वत: बरोबर गोवलेल्या नऊ जणांना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी शिताफीने अटक केली.शहरातून दुचाकी ...