Next

ठाण्यात घोडबंदर रोडवर केमिकल टँकर उलटल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 09:29 AM2018-04-18T09:29:55+5:302018-04-18T09:29:55+5:30

ठाणे- घोडबंदर रोडवर पुन्हा एकदा केमिकल टँकर उलटल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी झाली. ऐन कार्यालयीन वेळेत हा केमिकल टँकर उलटल्यानं  वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 

ठाणे- घोडबंदर रोडवर पुन्हा एकदा केमिकल टँकर उलटल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी झाली. ऐन कार्यालयीन वेळेत हा केमिकल टँकर उलटल्यानं  वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. (व्हिडीओ- विशाल हळदे)