लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
सहावर्षीय मुलीवर पहारेकऱ्याचा अत्याचार, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Six-year-old girl atrocities on the guard, shocking type of Thane District Civil Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सहावर्षीय मुलीवर पहारेकऱ्याचा अत्याचार, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हिल) रु ग्णालयाची सुरक्षा पुन्हा एकदा वाºयावर असल्याचे दिसून आले. ...

‘ते’ मनसे कार्यकर्ते न्यायालयीन कोठडीत - Marathi News | 'They' MNS activists in judicial custody | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘ते’ मनसे कार्यकर्ते न्यायालयीन कोठडीत

बुलेट ट्रेनच्या मोजणी प्रक्रियेला विरोध करणाऱ्या मनसेच्या त्या आठ कार्यकर्त्यांना, ठाणे जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ...

पालघर लोकसभेसाठी ९ उमेदवारी अर्ज वैध - Marathi News | 9 nomination papers for Palghar Lok Sabha | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघर लोकसभेसाठी ९ उमेदवारी अर्ज वैध

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भरण्यात आलेल्या नामनिर्देशनपत्रांची आज (शुक्र वारी) छाननी करण्यात आली. दाखल १४ उमेदवारांपैकी ९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले ...

ओमान येथे अडकलेल्या अंबरनाथच्या महिलेची सुटका - Marathi News | Amarnath's woman, rescued from Oman, is rescued | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओमान येथे अडकलेल्या अंबरनाथच्या महिलेची सुटका

नोकरीच्या आशेने परदेशात जाणा-यांची संख्या मोठी आहे. मात्र, अनेदा एजंटमार्फत परदेशात विशेषत: आखाती देशात गेलेल्यांना फसवणूक आणि छळाचा सामना करावा लागतो. ...

केडीएमसीचे अधिकारी निलंबित होणार? - Marathi News | KDMC official suspended? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीचे अधिकारी निलंबित होणार?

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांची नियुक्ती जरी राज्य सरकारच्या आदेशानुसार करण्यात आली असली ...

अनधिकृत बांधकामांवर लक्ष ठेवणारी समिती कागदावरच - Marathi News | Committee on unauthorized constructions on paper | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनधिकृत बांधकामांवर लक्ष ठेवणारी समिती कागदावरच

झपाट्याने वाढत जाणाऱ्या नागरिकीकरणामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्वच महापालिकांच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे वाढत चालली आहेत ...

आणखी क्रीडासंकुले ठेकेदारांच्या घशात? - Marathi News | More Sports Contractor's Intimidation? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आणखी क्रीडासंकुले ठेकेदारांच्या घशात?

ढोकाळीचे शरदचंद्र पवार क्रीडासंकुल, कोरमजवळील शहीद तुकाराम ओंबाळे बँडमिंटन कोर्ट कंत्राटदारांना आंदण देण्याच्या वेगवान हालचाली पालिकेने सुरू केल्याने क्रीडाक्षेत्रात नाराजी आहे ...

ठाणे जिल्हा नियोजन समितीवर शिवसेनेचे वर्चस्व - Marathi News | Thane District Planning Committee Shivsena dominates | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा नियोजन समितीवर शिवसेनेचे वर्चस्व

ठाणे जिल्हा नियोजन समितीची मतमोजणी शुक्रवारी पार पडली. गुरुवारी १७ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक ८ जागांवर आपले वर्चस्व राखले आहे ...

दरमहिन्याला ३०० रक्तदात्यांची कमतरता - Marathi News | Lack of 300 donors per month | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दरमहिन्याला ३०० रक्तदात्यांची कमतरता

रक्तपेढीत वर्षभरात १५ हजार दात्यांकडून रक्तदान केले जाते. त्यात स्वत:हून रक्तदान करणारे आणि शिबिरांमध्ये रक्तदान करणारे आहेत. पण, हा आकडा पुरेसा नाही. ...