लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
हत्यारे बाळगणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Both the killers have been arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हत्यारे बाळगणाऱ्या दोघांना अटक

ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात शस्त्र बाळगण्यास आयुक्तांचा मनाई आदेश असताना गुप्ती आणि दोन लोखंडी पाइप बाळगणाºया ...

‘उत्पन्नवाढीचा कृती आराखडा द्या’ - Marathi News | 'Prepare an Outline of a Growth Plan' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘उत्पन्नवाढीचा कृती आराखडा द्या’

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या उत्पन्नवाढीचा कृती आराखडा सादर करा, अन्यथा आयुक्तांसमवेत बैठक घेऊन येत्या २० दिवसांत खाजगीकरणाचा निर्णय घेतला जाईल ...

भातसा नदीत बुडून एकाचा मृत्यू - Marathi News | Dying in the river Bhatsa, one dies | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भातसा नदीत बुडून एकाचा मृत्यू

गंगादेवस्थानजवळील स्वत:च्या फार्महाऊसवर पिकनिकसाठी गेलेल्या कुटुंबांपैकी नदीत पोहण्याचा आनंद लुटू पाहणारे चार तरु ण खडवली ये ...

डोंबिवली-माणकोली-कल्याण बोटसेवा सुरू - Marathi News | Dombivli-Manakoli-Kalyan Boatsevo is open | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली-माणकोली-कल्याण बोटसेवा सुरू

कल्याण-डोंबिवलीला लाभलेल्या विस्तीर्ण खाडीकिनाऱ्याचा लाभ जलवाहतुकीसाठी व्हावा, यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत ...

भाजपा नगरसेवकाने चोरली फाइल - Marathi News | BJP corporator stole files | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा नगरसेवकाने चोरली फाइल

पालिकेच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयातून फाइलचोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेले भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना शनिवारी अटक करण्यात आली ...

ठाणे-बेलापूर रोडवरील उड्डाणपूल सुरू करा - Marathi News | Start the flyover on Thane-Belapur Road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे-बेलापूर रोडवरील उड्डाणपूल सुरू करा

ठाणे-बेलापूर रोडवरील घणसोली व सविता केमिकल कंपनीजवळील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असल्यामुळे ते वाहतुकीसाठी खुले करावे. ...

सरकते जिने अचानक फिरले विरूद्ध दिशेने, 5 जण जखमी - Marathi News | 5 hurt as Thane station escalator stops, 'moves in reverse gear' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकते जिने अचानक फिरले विरूद्ध दिशेने, 5 जण जखमी

. सरकते जिने अचानक विरूद्ध दिशेने फिरायला लागल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. ...

उल्हासनगर : भाजपा नगरसेवकाची फाईल चोरी CCTVमध्ये कैद - Marathi News | Ulhasnagar : BJP Corporator stealing file, caught in CCTV | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर : भाजपा नगरसेवकाची फाईल चोरी CCTVमध्ये कैद

उल्हासनगर महापालिकेत भाजपाच्या नगरसेवकाची चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.  भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कपाटातून फाईल चोरी करतानाचे दृश्य ... ...

डोंबिवलीच्या खाडीतून खासगी प्रवासी फेरीबोटचा शुभारंभ - Marathi News | Launch of private traveler ferry boat from Dombivli Bay | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीच्या खाडीतून खासगी प्रवासी फेरीबोटचा शुभारंभ

कल्याण-डोंबिवली महापालिकेला लाभलेला विस्तिर्ण खाडी किना-याचा लाभ जलवाहतूकीसाठी प्राधान्याने व्हावा यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येणार आहेत. डोंबिवलीच्या पश्चिमेतून जुन्या डोंबिवली परिसरातून जलवाहतूक करणा-या खासगी बोटीचा शुभारंभ महापौर विनिता रा ...