स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रेंगाळल्यामुळे वाढीव खर्चाची कामे त्याच ठेकेदाराला न देता त्यासाठी नव्याने प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी घेऊन पुन्हा निविदा मागवण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. ...
शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली खाजगी शाळांमधील २५ टक्के प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी जिल्हाभरातील दोन हजार ६३७ विद्यार्थ्यांची ज्युनिअर, सिनिअर केजीसह पहिलीच्या वर्गाच्या प्रवेशासाठी निवड सोमवारी करण्यात आली. ...
आमच्या मुलाला ९२ टक्के मिळाले तर त्या पलीकडच्या मुलास ९५ टक्के मिळाले ही ऊर अभिमानाने भरून येणारी वाक्ये पुढील जून महिन्यात दहावीच्या निकालानंतर कानावर पडणार नाहीत. ...
इंडोनेशियामध्ये कंपनीचा विस्तार करण्याच्या उद्देशाने पाठवलेले कंपनीचे उपाध्यक्ष अस्लम शेख याने इंडोनेशियातील एका महिलेच्या मदतीने कंपनीला २ कोटी १६ लाख ३८ हजार रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार कंपनी व्यवस्थापकाने दिल्याने मानपाडा पोलिसांनी दोघांविरोधात ...
दहावीचा निकाल नुकताच लागला आहे. दहावी हा शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा. यानंतर तुम्ही कोणते क्षेत्र किंवा दिशा निवडता, यावर तुमचे भविष्य बऱ्याच प्रमाणावर अवलंबून असते. ...
ठाकुर्ली स्थानकातील फाटकाच्या डागडुजीसाठी रेल्वेने रूळांमध्ये खोदकाम केले आहे. त्यामुळे सोमवारी मध्यरात्रीपासून अनिश्चित काळासाठी रेल्वेने फाटक बंद केले आहे. ...
पावसाळ्यात साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठाणे महापालिकेने आपल्या हद्दीतील पंक्चर टायर दुरुस्त करणाऱ्या दुकानातील निकामी टायरमध्ये पावसाचे पाणी साचून मलेरिया, चिकनगुनीया व डेंग्यू पसरवणा-या डासांची पैदास आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्य ...