लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
यंदाही गळक्या बोगद्यातूनच होणार रेल्वे प्रवास - Marathi News |  This time the train will be going through the fenugreek tunnel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :यंदाही गळक्या बोगद्यातूनच होणार रेल्वे प्रवास

मध्य रेल्वे मार्गावर मुंब्रा स्थानकाजवळील १०० वर्षांपेक्षा जास्त जुन्या पारसिक बोगद्याच्या दुरुस्तीचे काम जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. ...

रेकॉर्डब्रेक लाचखोरीचे इमले! संजय घरतांच्या अटकेने खळबळ - Marathi News | Sanjay Gharat Arrrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेकॉर्डब्रेक लाचखोरीचे इमले! संजय घरतांच्या अटकेने खळबळ

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आर्थिक परिस्थितीने डबघाईस आली असली, तरी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी मात्र अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी लाचखोरीचे इमलेच्या इमले बांधले. तब्बल आठ लाखांची लाच स्वीकारून त्यांनी लाचखोरीचा नवा रेकॉर्ड नोंदवला. घरतांना ...

जीएसटीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून पैसेवसुली - Marathi News |  Recovery from the students in the name of GST | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जीएसटीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून पैसेवसुली

जीएसटीची रक्कम न भरल्याने शहरातील के.व्ही. पेंढरकर महाविद्यालयाने इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल रोखून धरला होता. विद्यार्थ्यांनी ४५० रुपये भरल्यावर त्यांना निकाल देण्यात आला. ...

बंदींचे कलाकुसरयुक्त फर्निचर!, कारागृहातील उपक्रम - Marathi News |  Banned artwork furniture !, Junk in activities | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बंदींचे कलाकुसरयुक्त फर्निचर!, कारागृहातील उपक्रम

साचेबद्ध फर्निचर बनवणाऱ्या ठाणे मध्यवर्ती कारागृहाने डिझायनिंग फर्निचर बनवून देण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. यातून सर्वसामान्यांनादेखील आवडीचे कलासुसरयुक्त फर्निचर बनवून घेता येणार आहे. त्यामुळे ‘आॅर्डर द्या आणि बनवून घ्या आपल्या आवडीचे डिझायनिंग ...

ठाणे महापालिकेचा आकृतीबंध अडकला शासनाच्या लालफितीत - Marathi News | The structure of the Thane Municipal Corporation redefined the stalking government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेचा आकृतीबंध अडकला शासनाच्या लालफितीत

ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे प्रमाण काही वर्षांपासून वाढले आहे. पुढील वर्षी तर अर्ध्याहून अधिक महापालिका रिकामी होणार आहे. ...

सोळावी पक्षिगणना : जून महिन्यात आढळले १०३ जातींचे ३९३४ पक्षी - Marathi News | 3934 birds of 103 breeds found in the month of June | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोळावी पक्षिगणना : जून महिन्यात आढळले १०३ जातींचे ३९३४ पक्षी

पर्यावरण दक्षता मंडळ व होप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ठाणे पक्षिगणनेची सोळावी फेरी रविवारी पार पडली. या गणनेत पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजेच जून महिन्यात १०३ जातींचे ३९३४ पक्षी आढळून आले. ...

९३ कोटींच्या नालेबांधणी कंत्राटाचे गौडबंगाल - Marathi News |  Godavari of Navratri contract of Rs. 93 crores | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :९३ कोटींच्या नालेबांधणी कंत्राटाचे गौडबंगाल

केंद्र सरकारच्या अमृत अभियान अंतर्गत राज्य सरकारने मंजूर केलेल्या ९३ कोटींच्या मीरा- भार्इंदर पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी बांधण्याच्या कामाचा कार्यादेश देऊन चार महिने उलटले तरी अजून कामाला सुरूवातच झालेली नाही. ...

७२ तास स्केटिंगचा सांघिक विक्रम - Marathi News |  Team record of skating 72 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :७२ तास स्केटिंगचा सांघिक विक्रम

‘खेलो इंडिया खेलो’ उपक्रमांतर्गत बेळगाव येथे झालेल्या स्पर्धेत सलग ७२ तास स्केटिंग करण्याचा विक्रम नोंदवण्यात आला आहे. आठ ग्रुपने मिळून न थांबता स्केटिंग करत हा विक्रम नोंदवला आहे. या विक्रमात बदलापूरची मिष्का राठोड हिचा सहभाग होता. ...

विकासकराच्या चोरीवर मिठाची गुळणी - Marathi News | developer's theft news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विकासकराच्या चोरीवर मिठाची गुळणी

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील बिल्डरांनी विकास कराची तब्बल १०० कोटी रुपयांची रक्कम चुकवून महापालिकेला चुना लावला असल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे दाखल तक्रारीबाबत नगरविकास विभागाने अहवाल मागवूनही महापालिका प्रशासनाने अजून तो दिलेला नाही. ...