लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
वृत्तपत्रविक्रेतीच्या स्टॉलवर कारवाई, नौपाडा प्रभाग समितीला पडला परिपत्रकाचा विसर - Marathi News | Do not forget about the circular on the stall of the newspaper sales, the Naupada Ward Committee fell in the circular | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वृत्तपत्रविक्रेतीच्या स्टॉलवर कारवाई, नौपाडा प्रभाग समितीला पडला परिपत्रकाचा विसर

काही दिवसांपूर्वीच ठाणे महापालिकेने परिपत्रक काढून वर्तमानपत्रविक्रेत्यांना सुरक्षित केले असतानाही ठाण्यातील विश्रामगृहासमोर वर्तमानपत्रविक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या स्मिता खराडे यांच्या स्टॉलवर नौपाडा प्रभाग समितीने गुरुवारी कारवाई केली. ...

संजय  घरतच्या पत्नीच्या नावे कोट्यवधींची जमीन, सामाजिक कार्यकर्त्याने केली होती तक्रार - Marathi News | Sanjay Gharat corruption news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय  घरतच्या पत्नीच्या नावे कोट्यवधींची जमीन, सामाजिक कार्यकर्त्याने केली होती तक्रार

कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ता सुलेख डॉन यांनी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांची मालमत्ता व दायित्व विवरण पत्र तपासणी करण्याची मागणी १९ जुलै २०१६ रोजी पालिका प्रशासनाकडे केली होती. ...

अंबरनाथमध्ये इमारतीची लिफ्ट कोसळून 6 विद्यार्थी जखमी - Marathi News | 6 students injured in building collapse in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये इमारतीची लिफ्ट कोसळून 6 विद्यार्थी जखमी

अंबरनाथ नगरपालिकेसमोरील जॉय हब या इमारतीची लिफ्ट चौथ्या मजल्यावरून खाली कोसळली. या लिफ्टमध्ये क्लास मधील 6 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. ...

मीरा-भाईंदरमधील पडिक वाहनांविरोधात महापालिकेची कारवाई सुरू - Marathi News | Municipal corporation proceedings against the impaired vehicles in Mira-Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदरमधील पडिक वाहनांविरोधात महापालिकेची कारवाई सुरू

मीरा-भाईंदरमध्ये रस्ते तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी बेवारस वा पडीक अवस्थेत असलेल्या वाहनांविरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली आहे ...

चिमुकल्यांनी पथनाट्यातून दिला बालमजूरी विरोधी संदेश - Marathi News | Child abuse anti- | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चिमुकल्यांनी पथनाट्यातून दिला बालमजूरी विरोधी संदेश

चिरंजीवी संघटनेच्या मुलांनी बालमजुरी थांबली पाहिजे असा संदेश देत पथनाटय सादर क रून नागरिकांमध्ये जनजागृती केली. मुलांनी बालमजुरी विरोधी दिनाचे औचित्य साधून मंगळवारी कल्याणमधील काही परिसरात पथनाटय सादर केले. ...

केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांत संजय घरत यांची तब्बल 17 तास चौकशी  - Marathi News | Sanjay Gharat's 17-hour inquiry into the Additional Commissioner of KDMC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांत संजय घरत यांची तब्बल 17 तास चौकशी 

घरत यांना ठाणे येथे नेण्यात आले असून  दुपारी अडीच वाजता कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ...

केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांना अटक, आठ लाखांची लाच घेताना कारवाई - Marathi News | KDMC additional commissioner sanjay gharat arrested for bribe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांना अटक, आठ लाखांची लाच घेताना कारवाई

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील वादग्रस्त अतिरिक्त आयुक्त संजय घरत (५१) यांच्यासह दोघा लिपिकांना बुधवारी आठ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ...

अरबाज खानला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न  - Marathi News | An Arbaaz Khan tries to get involved in Honey Trap | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अरबाज खानला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न 

क्रिकेट सट्टा प्रकरणातील आरोपी सोनू जालानने पैसे उकळण्यासाठी अभिनेता अरबाज खानला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांना संशय आहे. ठाणे न्यायालयाने बुधवारी त्याची पोलीस कोठडी रविवारपर्यंत वाढवली. ...

आभासी चलन घोटाळा; आरोपीच्या कोठडीत वाढ - Marathi News |  Virtual currency scam; Increased custody of the accused | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आभासी चलन घोटाळा; आरोपीच्या कोठडीत वाढ

आभासी चलनाची निर्मिती करून गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या टोळीतील आरोपीच्या पोलीस कोठडीत मंगळवारी तीन दिवसांची वाढ करण्यात आली. ...