लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
दमदार बॅटरी, प्रीमिअम लूक आणि बरेच काही; Tecno Pova Curve 2 5G भारतात लॉन्च, किंमतही कमी! - Marathi News | Tecno Pova Curve 2 5G Launched in India: Features Massive 8000mAh Battery and 144Hz Curved Display | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दमदार बॅटरी, प्रीमिअम लूक आणि बरेच काही; Tecno Pova Curve 2 5G भारतात लॉन्च, किंमतही कमी!

Tecno Pova Curve 2 5G Launched in India: स्मार्टफोन निर्माता कंपनी टेक्नोने भारतीय बाजारात आपला नवा आणि शक्तिशाली स्मार्टफोन टेक्नो पोवा कर्व्ह २ 5G अधिकृतपणे लॉन्च केला आहे. ...

सारखं वाय-फाय बंद पडतंय? वैतागू नका, घराच्या 'या' कोपऱ्यात ठेवा राऊटर आणि पाहा कमाल! - Marathi News | Is your Wi-Fi suddenly shutting down? Don't worry, just place the router in 'this' corner of the house and see how great it is! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सारखं वाय-फाय बंद पडतंय? वैतागू नका, घराच्या 'या' कोपऱ्यात ठेवा राऊटर आणि पाहा कमाल!

अचानक वाय-फाय डिस्कनेक्ट झालं की रंगाचा बेरंग होतो. वाय-फाय वारंवार ड्रॉप होणं ही आजच्या डिजिटल युगातील मोठी डोकेदुखी ठरतेय. ...

व्हॅलेंटाईन वीक सुरू होताच स्कॅमर्स एक्टिव्ह; तुम्हालाही 'फ्री गिफ्ट', 'आय लव्ह यू'चा मेसेज आलाय? - Marathi News | valentine week scam alert free gift and i love you messages used to trap users online | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॅलेंटाईन वीक सुरू होताच स्कॅमर्स एक्टिव्ह; तुम्हालाही 'फ्री गिफ्ट', 'आय लव्ह यू'चा मेसेज आलाय?

प्रेम आणि भेटवस्तूंच्या नावाखाली केलेला एक 'क्लिक' तुमचं बँक खातं रिकामं करू शकतं. म्हणूनच व्हॅलेंटाईन वीकच्या काळात स्कॅमर्सपासून सावध राहणं गरजेचं आहे. ...

व्हॅलेंटाईन डे निमित्त ॲपलचं खास सरप्राईज! iPhone, MacBook आणि iPad वर मिळतेय मोठी सूट - Marathi News | Apple Valentine's Day Sale 2026: Massive Instant Cashback on iPhone 17 Series, MacBooks, and Apple Watch in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॅलेंटाईन डे निमित्त ॲपलचं खास सरप्राईज! iPhone, MacBook आणि iPad वर मिळतेय मोठी सूट

Apple Valentines Day Sale 2026: ॲपलने भारतात आपला खास व्हॅलेंटाईन डे सेल सुरू केला आहे. आयफोन १७ सिरीजपासून ते शक्तिशाली मॅकबुकपर्यंत, सर्वच उत्पादनांवर भरघोस बँक ऑफर्स मिळत आहेत. ...

ऑनलाईन गेमिंगबाबत मोठा खुलासा! मुलं का उचलताहेत टोकाचं पाऊल? थेट मेंदूवर ताबा अन्... - Marathi News | online gaming controlled brain side effect | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ऑनलाईन गेमिंगबाबत मोठा खुलासा! मुलं का उचलताहेत टोकाचं पाऊल? थेट मेंदूवर ताबा अन्...

ऑनलाईन गेमिंगचा मानसिक आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो याबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. ...

UPI सर्व्हर डाऊन! गुगल पे, फोन पे वरून व्यवहार करताना ग्राहकांची मोठी अडचण; काय आहे तांत्रिक बिघाड? - Marathi News | UPI server down! Customers face major problem while transacting through Google Pay, Phone Pay; What is the technical glitch? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :UPI सर्व्हर डाऊन! गुगल पे, फोन पे वरून व्यवहार करताना ग्राहकांची मोठी अडचण; काय आहे तांत्रिक बिघाड?

युपीआय सेवेला मंगळवारी सायंकाळी मोठा फटका बसला आहे. देशभरातील अनेक युजर्सनी पेमेंट करताना व्यवहार अपयशी होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. ...

सावधान! तुमच्या Google अकाउंटवर कोणाची चोरटी नजर तर नाही? 'असा' करा बचाव - Marathi News | Beware! Someone is spying on your Google account? Do this to protect yourself | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! तुमच्या Google अकाउंटवर कोणाची चोरटी नजर तर नाही? 'असा' करा बचाव

जर तुमच्या गुगल अकाउंटचा ताबा एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे गेला, तर तुमची 'प्रायव्हसी' पूर्णपणे धोक्यात येऊ शकते. ...

इन्स्टाग्राम की युट्यूब? कमाईसाठी कोणता प्लॅटफॉर्म आहे बेस्ट; जाणून घ्या कुठे मिळतोय जास्त पैसा! - Marathi News | Instagram or YouTube? Which platform is best for earning; Find out where you can earn more money! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इन्स्टाग्राम की युट्यूब? कमाईसाठी कोणता प्लॅटफॉर्म आहे बेस्ट; जाणून घ्या कुठे मिळतोय जास्त पैसा!

लाखो तरुण आज इन्स्टाग्राम आणि युट्यूबच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करत असून लाखो रुपये कमावत आहेत. ...

इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती निम्म्यावर येणार! हिमाद्री स्पेशालिटी चीनची सद्दी संपविणार; ओडिशात उभारणार जागतिक दर्जाचा प्लांट - Marathi News | EV Battery Price India: Prices of electric cars will be halved! Himadri Specialties will end China's dominance; will set up a world-class plant in Odisha | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती निम्म्यावर येणार! हिमाद्री स्पेशालिटी चीनची सद्दी संपविणार; ओडिशात उभारणार जागतिक दर्जाचा प्लांट

EV Battery Price India Production: हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्स ओडिशात १,१२५ कोटींचा LFP कॅथोड प्लांट उभारणार आहे. यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती निम्म्यावर येऊ शकतात. वाचा सविस्तर बातमी. ...