लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
खूशखबर! WhatsApp चे 'हे' 5 नवीन दमदार फीचर्स पाहिलेत का?; ठरणार अत्यंत फायदेशीर - Marathi News | 5 New Features Of WhatsApp | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :खूशखबर! WhatsApp चे 'हे' 5 नवीन दमदार फीचर्स पाहिलेत का?; ठरणार अत्यंत फायदेशीर

WhatsApp : लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग ॲप WhatsApp लवकरच ५ नवीन फिचर्स आणण्याच्या तयारीत आहे. हे पाचही फिचर्स वापरकर्त्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत. ...

तुमचं डोकं कितीही आपटा, निर्णय घेणार तर आम्हीच! - Marathi News | No matter how confused you are, we will decide! your data security in ai's hands | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमचं डोकं कितीही आपटा, निर्णय घेणार तर आम्हीच!

मुद्द्याची गोष्ट : गुगलबाबा वाटतो तेवढा सज्जन नाही. तसा झुकरबर्ग अंकलही नाही. मेटा किंवा गुगलचा लोगो  बघा... सगळे गोल गोल दिसेल. तसेच तो तुम्हाला गोल गोल फिरवत असतो. ...

सावधान! गुगलवर सर्च करणं पडलं महागात; खात्यातून गेले 8.24 लाख; तुम्ही करत नाही ना ही चूक? - Marathi News | google search customer care number and loses more than rs 8 lakhs | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! गुगलवर सर्च करणं पडलं महागात; खात्यातून गेले 8.24 लाख; तुम्ही करत नाही ना ही चूक?

एका युजरची 8.24 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. ...

अवघ्या ३ हजारात जुना TV होऊन जाईल Smart TV, कसं? जाणून घ्या... - Marathi News | old tv to smart amazon fire tv stick and android set top box | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अवघ्या ३ हजारात जुना TV होऊन जाईल Smart TV, कसं? जाणून घ्या...

सध्याच्या काळात स्मार्ट टीव्हीची मागणी आणि गरज दोन्ही वाढली आहे. नवीन स्मार्टफोन बाजारात येताच यूझर्स ज्या पद्धतीने बदलतात, त्यानुसार टीव्ही बदलू शकत नाही. ...

चुकीच्या UPI आयडीवर पैसे पाठवले? काळजी करू नका; असे परत मिळवा तुमच्या हक्काचे पैसे... - Marathi News | Unified Payments Interface, Sent payment to wrong UPI ID? Don't worry; Get your rightful money back like this | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चुकीच्या UPI आयडीवर पैसे पाठवले? काळजी करू नका; असे परत मिळवा तुमच्या हक्काचे पैसे...

अनेकदा चुकीच्या आयडीवर पैसे पाठवले जातात, अशावेळी घाबरण्याची गरज नाही. या स्टेप फॉलो करुन पैसे परत मिळवा. ...

बोहल्यावर चढणार Physics Wallah, कोचिंगद्वारे 8,000 कोटींची बनवली कंपनी; वाचा संघर्ष आणि यशाची कहाणी - Marathi News | PhysicsWallah CEO Alakh Pandey and Shivani Dubey will soon get married, built a company worth crores in a few years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोहल्यावर चढणार Physics Wallah, कोचिंगद्वारे 8,000 कोटींची बनवली कंपनी; वाचा संघर्ष आणि यशाची कहाणी

PhysicsWallah CEO Alakh Pandey : अलख आणि शिवानी यांचा लग्नसोहळा दिल्लीतील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये पार पडणार आहे. ...

रक्त न घेता शुगर लेव्हल सांगणार घड्याळ; बऱ्याच प्रयत्नानंतर Apple ला आता मिळाले यश! - Marathi News | apple gets progress on no prick blood glucose tracking for its watch company has been working for 12 years | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रक्त न घेता शुगर लेव्हल सांगणार घड्याळ; बऱ्याच प्रयत्नानंतर Apple ला आता मिळाले यश!

Apple : Apple ला आपला प्रोजेक्ट पूर्ण करण्यात यश आले तर ग्लुकोज मॉनिटर्स डायबिटिजच्या रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. ...

मच्छर पळवणाऱ्या ऑल आऊटला किती वीज लागते? रात्रभर चालवल्यास किती बील येते? आपण विचारही केला नसेल - Marathi News | How much electricity does an electric mosquito machine require How much does an overnight run cost You may not even have thought | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मच्छर पळवणाऱ्या ऑल आऊटला किती वीज लागते? रात्रभर चालवल्यास किती बील येते? आपण विचारही केला नसेल

डासांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण ज्या मशीनचा वापर करता त्या मशीनसाठी किती वीज खर्च होते? यासंदर्भात आपण कधी विचार केला आहे का? जर नाही, तर जाणू घ्या... ...

ChatGPT Passed Exam: ChatGPT ची कमाल; MBA, मेडिकलसह 8 अवघड परीक्षा पास केला; गूगललाही मात दिली... - Marathi News | ChatGPT Passed Exam: ChatGPT Passed 8 tough exams including MBA, Medical; Beat Google too | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ChatGPT ची कमाल; MBA, मेडिकलसह 8 अवघड परीक्षा पास केला; गूगललाही मात दिली...

ChatGPT Passed Exam: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ChatGPT ने परीक्षा पास करुन सर्वांनाच चकीत केले आहे. ...