दक्षिण सोलापूर : तालुक्यातील तांदुळवाडीच्या सरपंचपदी पुन्हा सिद्धाराम हेले यांची तर उपसरपंचपदी इंदुमती माताटे यांची निवड झाली. निवडीनंतर आ. सुभाष देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला. ...
मोडनिंब : मोडनिंब शहर नाभिक संघाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय गोरे यांची निवड करण्यात आली़ मोडनिंब येथील नाभिक समाजबांधवांची बैठक झाली़ या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला़ यावेळी सीताराम काटकर, सुजित काटकर, दत्तात्रय कासविद, बच्चू गोरे, गणेश नलवडे, सिध्देश् ...
सोलापूर : ‘सिद्धेश्वर महाराज की जय़़़ एकदा भक्तलिंग हर बोला़़़ हर्र’ अशा घोषणा देत 32 गावांतून ग्रामदैवताच्या मंदिरात पालख्या दाखल झाल्या़ धार्मिक विधी, पूजेनंतर या पालख्या पुन्हा गावाकडे मार्गस्थ झाल्या़ तसेच तिसर्या र्शावण सोमवारनिमित्त लाखो भक्ता ...
बेल्जियम: थॉमस पिटर्सने तीन शॉटने पहिल्या युरोपियन टूरची चेक मास्टर्स गोल्फ स्पर्धा जिंकली़ 23 वर्षीय थॉमसने अंतिम फेरीत अंडर पार 69 च्या आघाडीसह 20 अंडरसह स्पर्धा जिंकली़ स्वीडनचा पेल्ले एडबर्ग वन अंडर 71 सह द्वितीय स्थानी राहिला़ इंग्लंडचा मॅथ्यू फ ...
सोलापूर- बिलालनगर येथील मालनबी उल्फतहुसेन शेख (वय 68 ) यांचे रविवारी मध्यरात्री वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ...
सोलापूर: माध्यमिक शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले यांची बदली झाल्यानंतर सेवाज्येष्ठतेचा विचार न करता कनिष्ठ सेवा ज्येष्ठता असणार्या जगन्नाथ शिवशरण यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिल्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी शिवशरण यांच्याक ...