बार्शी : बार्शी नगरपरिषदेचे अध्यक्ष रमेश पाटील व उपाध्यक्षा अरुण परांजपे या दोघांनी राजीनामे दिल्याने नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु झाली असून, आज(सोमवारी) नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर ...
सांगोला : गतवर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस झाला असून, खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. अशा उद्भवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, रोजगाराचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने ...
कुडरूवाडी : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकर्यांची कर्ज माफी, वीज बिल माफी व विद्यार्थ्यांची फी माफी करावी तसेच माढा तालुका टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करावा, असा ठराव आ. बबनराव शिंदे यांच्या उपस्थितीत कुडरूवाडीत सोमवारी घेण्यात आलेल्या टंचाई आढावा बैठकीत ...
दक्षिण सोलापूर : तालुक्यातील तांदूळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुनश्च भाजपचे सिद्धाराम हेले यांचीच निवड झाली तर उपसरपंचपदी इंदुमती माताटे यांना संधी मिळाली़ ...
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील भ्रष्टाचारात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील असू शकतील, असे समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले. ...
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक समरसता विभागाचे जिल्हाप्रमुख नितीन कवठेकर, सचिन करजगी, ॲड. मयुरेश शिंदे-देशमुख, विक्रांत शिंदे, अभिनंदन आगरखेडे, राहुल संगमवार, दयानंद बनसोडे आदींनी परिश्रम घेतले. ...
सोलापूर: अंगणवाडी सेविका, मदतनिसांना 2011 साली केंद्र सरकारने 1500 आणि 750 रु मानधन वाढ केली होती. त्यामुळे सेविकांना 3 हजार रु. आणि मदतनिसांना 1500 मानधन मिळते. यात राज्य शासन 1 हजार आणि 500 अशी भर टाकते; मात्र आज महागाई तिपटीने वाढलेली असताना अंगणव ...