वृक्षारोपण व स्वच्छता काळाची गरज : फडतरे

By Admin | Updated: August 31, 2015 21:30 IST2015-08-31T21:30:30+5:302015-08-31T21:30:30+5:30

अक्कलकोट : वृक्षारोपण, स्वच्छता ही कामे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन र्शी शहाजी प्रशालेचे माजी मुख्याध्यापक सुरेश फडतरे यांनी केल़े

Plantation and Cleanliness Time Needed: Plants | वृक्षारोपण व स्वच्छता काळाची गरज : फडतरे

वृक्षारोपण व स्वच्छता काळाची गरज : फडतरे

्कलकोट : वृक्षारोपण, स्वच्छता ही कामे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन र्शी शहाजी प्रशालेचे माजी मुख्याध्यापक सुरेश फडतरे यांनी केल़े
अक्कलकोट येथील र्शीमंत राणी निर्मलाराजे कन्या प्रशाला प्रांगणात व परिसरात नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते महेश हिंडोळे यांच्या स्वखर्चातून 100 विविध प्रकारचे वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम राबवली गेली़
यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष टी़बी़ घाटगे, मुख्याध्यापक प्रमोद गवळी, अप्पू रोडगे, माजी नगरसेवक काशिनाथ घोडके, संतोष धिवारे, जगदीश बोदले, संदीप मुसळे, अरविंद शिंदे, विकास गोडसे, सचिन महाडकर, शशिकांत गोडसे, राजकुमार गोंडाळ, किसन चव्हाण, स्मिता जगदाळे, स्वाती माळवदकर आदी उपस्थित होत़े

Web Title: Plantation and Cleanliness Time Needed: Plants