थॉमस पिटर्स चेक मास्टर्सचा विजेता

By Admin | Updated: August 31, 2015 21:30 IST2015-08-31T21:30:33+5:302015-08-31T21:30:33+5:30

Winner of Thomas Pitts Czech Masters | थॉमस पिटर्स चेक मास्टर्सचा विजेता

थॉमस पिटर्स चेक मास्टर्सचा विजेता

>बेल्जियम: थॉमस पिटर्सने तीन शॉटने पहिल्या युरोपियन टूरची चेक मास्टर्स गोल्फ स्पर्धा जिंकली़ 23 वर्षीय थॉमसने अंतिम फेरीत अंडर पार 69 च्या आघाडीसह 20 अंडरसह स्पर्धा जिंकली़ स्वीडनचा पेल्ले एडबर्ग वन अंडर 71 सह द्वितीय स्थानी राहिला़ इंग्लंडचा मॅथ्यू फित्झपॅट्रिक 68 च्या स्कोअरसह तिसर्‍या स्थानावर राहिला़पिटर्सने फायनल राऊंडमध्ये दहा होलमध्ये चार बर्डी करताना आघाडी घेतली़ याचाच त्याला लाभ झाला़

Web Title: Winner of Thomas Pitts Czech Masters