नाभिक संघाच्या अध्यक्षपदी गोरे

By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:11+5:302015-09-01T21:38:11+5:30

मोडनिंब : मोडनिंब शहर नाभिक संघाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय गोरे यांची निवड करण्यात आली़ मोडनिंब येथील नाभिक समाजबांधवांची बैठक झाली़ या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला़ यावेळी सीताराम काटकर, सुजित काटकर, दत्तात्रय कासविद, बच्चू गोरे, गणेश नलवडे, सिध्देश्वर राऊत, महेश काटकर, कैलास काटकर यांच्यासह माढा तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब राऊत, हनुमंत बुध्दिहाळ, तानाजी गोरे, सुभाष गोरे, बाळासाहेब काळे आदी उपस्थित होत़े

White as president of Nabhika Sangha | नाभिक संघाच्या अध्यक्षपदी गोरे

नाभिक संघाच्या अध्यक्षपदी गोरे

डनिंब : मोडनिंब शहर नाभिक संघाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय गोरे यांची निवड करण्यात आली़ मोडनिंब येथील नाभिक समाजबांधवांची बैठक झाली़ या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला़ यावेळी सीताराम काटकर, सुजित काटकर, दत्तात्रय कासविद, बच्चू गोरे, गणेश नलवडे, सिध्देश्वर राऊत, महेश काटकर, कैलास काटकर यांच्यासह माढा तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब राऊत, हनुमंत बुध्दिहाळ, तानाजी गोरे, सुभाष गोरे, बाळासाहेब काळे आदी उपस्थित होत़े

Web Title: White as president of Nabhika Sangha