तांदुळवाडीच्या सरपंचपदी सिद्धाराम हेले

By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:13+5:302015-09-01T21:38:13+5:30

दक्षिण सोलापूर : तालुक्यातील तांदुळवाडीच्या सरपंचपदी पुन्हा सिद्धाराम हेले यांची तर उपसरपंचपदी इंदुमती माताटे यांची निवड झाली. निवडीनंतर आ. सुभाष देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला.

Tadalwadi sarpanch siddarama haley | तांदुळवाडीच्या सरपंचपदी सिद्धाराम हेले

तांदुळवाडीच्या सरपंचपदी सिद्धाराम हेले

्षिण सोलापूर : तालुक्यातील तांदुळवाडीच्या सरपंचपदी पुन्हा सिद्धाराम हेले यांची तर उपसरपंचपदी इंदुमती माताटे यांची निवड झाली. निवडीनंतर आ. सुभाष देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला.
सरपंच व उपसरपंच पदासाठी एकेकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी आ. शिवशरण बिराजदार होते. यावेळी मंद्रुपचे रेणुक शिवाचार्य, जि. प. सदस्य उमाकांत राठोड, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन कल्याणशे?ी, शंकरराव वाघमारे, तालुकाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, महादेव पाटील, सुनील कळके, बसवेश्वर करजगी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एच. पी. पिरजादे यांनी काम पाहिले. यावेळी सदस्य मंजित माने, महानंदा भडंगे, सुप्रिया स्वामी, जयर्शी पाटोळे, नवनाथ इंडे, दयानंद हेले, विश्वजित हेले, मल्लिनाथ नसारे, बसवेश्वर कराळे, आनंदराव कोरे, चंद्रकांत सुतार, र्शीकांत टोपणदार, अभिमन्यू माताटे उपस्थित होते.
फोटो ओळी::::::::::::::
तांदुळवाडीचे सरपंच सिद्धाराम हेले यांचा सत्कार करताना आ. सुभाष देशमुख, माजी आ. शिवशरण बिराजदार, रेणुक शिवाचार्य, सचिन कल्याणशे?ी आदी.

Web Title: Tadalwadi sarpanch siddarama haley