छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतील ‘आपलं सरकार‘पोर्टलवरील पात्र लाभार्थ्यांची नावे अद्यापही गायबच असून तीन दिवसांपासून याद्या नसल्याने कर्जमाफीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ...
मोहन गायकवाड यांनी कुर्डू येथील शौचालय घोटाळ्यासंदर्भात हे आंदोलन सुरू केले होते. यावेळी सदाभाऊ खोत यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोंढे यांना दुरध्वनीवरून संबधित ग्रामसेवक, व उपअभियंता यांना निलंबित करून अहवाल पाठविण्याचे तोंडी आदेश दिले़ ...
उसाच्या दराचा प्रश्न वरचेवर चिघळत चालला आहे़ साखर कारखानदारांनी पहिली उचल साडेतीन हजार रुपये न दिल्यास रास्ता रोको सह सहकार मंत्र्याच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येणार आहे़ ...
मनपा परिवहनचे (एसएमटी) दररोज दोन लाख उत्पन्न तर खर्च साडेसात लाख आहे. अशाही परिस्थितीत परिवहनची सेवा सुधारून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती प्रभारी परिवहन व्यवस्थापक अभिजित हराळे यांनी दिली. ...
सोलापूर दि २५ : ईपीएफच्या विरोधात यंत्रमागधारकांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे मागील अठरा दिवसांत चादर आणि टॉवेल निर्मितीच्या उद्योगाला ७० कोटींचा फटका बसला आहे. ...
सोलापूर दि २५ : वारंवार आवाहन करूनही वीजबिल न भरणाºया थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई महावितरणने सुरू केली असून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे किती रक्कम थकलेली आहे हे न पाहता नियमांच्या अधीन राहून वीजपुरवठा खंडित करण्यात ...
पंढरपूर दि २४ : पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीवर सहअध्यक्ष हे नवीन पद निर्माण करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...
सोलापूर दि २४ : अमृत योजनेतून उजनी जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह बदलण्यासाठी बुधवारी ४८ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार असल्याने आठवडाभर शहर व हद्दवाढ भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. ...