लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पंढरीतील ६५ एकरमध्ये ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर  - Marathi News | The alarm of 'Gyanoba-Tukaram' in Pandharpur 65 acres | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरीतील ६५ एकरमध्ये ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर 

मोहन डावरेपंढरपूर दि ३० : भागवत धर्माच्या पताका डौलाने फडकावित, टाळ मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा अखंड जयघोष करीत राज्याच्या कानाकोपºयातून ६५ एकर क्षेत्रामध्ये दिंड्या विसावत आहेत़ मंगळवारी कार्तिकी यात्रा सोहळा असल्याने रविवारी आलेल्या दिंड ...

कार्तिकी यात्रा सोहळा !! दिंडी चालली चालली़़़ विठ्ठलाच्या दर्शनाला़़़दिंड्या आल्या पंढरपूर समीप - Marathi News | Kartiki Yatra Festival !! Pandharpur near Dindhi visited Vitthal. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कार्तिकी यात्रा सोहळा !! दिंडी चालली चालली़़़ विठ्ठलाच्या दर्शनाला़़़दिंड्या आल्या पंढरपूर समीप

डोक्याला पागोटा बांधलेला़़़ लुंगी गुंडाळून त्याचा गुडघ्यापासून खोचा खवलेला़़़ कपाळी टिळा, अष्टगंध अन् बुका लावूऩ़़ हातात भगवी पताका घेऊऩ़़ टाळ-मृदंगाचा गजर अन् मुखी हरिनामाचा जयघोष करीत अनेक दिंड्या पंढरीच्या दिशेने झपाझप पावले टाकत कार्तिकी यात्रे ...

आजपासून सोलापुरात लक्ष महादीपोत्सव, रोज दोन लाख दिवे लागणार - Marathi News | From today onwards, the festival will celebrate Lakh Mahadipotsav, two lakh lights per day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आजपासून सोलापुरात लक्ष महादीपोत्सव, रोज दोन लाख दिवे लागणार

ओम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेला महादीपोत्सव कर्णिकनगर येथील स्वातंत्र्यसैनिक नगरातील मैदानावर सोमवारपासून सुरू होत आहे. ...

अकलूजच्या घोडेबाजारात पावणेतीन कोटींची उलाढाल - Marathi News | The turnover of Akkuja's horse market is around Rs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकलूजच्या घोडेबाजारात पावणेतीन कोटींची उलाढाल

पारदर्शी व्यवहार, अर्थिक सुरक्षितता व चांगल्या सुविधांचा लाभ घोडे व्यापारी व ग्राहकांना मिळत असल्याने अकलूजच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडे बाजाराचा देशभरात नावलौकिक झाला आहे़ ...

कार्तिक वारी, सुटीमुळे पंढरीत भाविकांच्या संख्येत वाढ - Marathi News | Kartik Vary, due to holidays, increased number of devotees in Pandit | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कार्तिक वारी, सुटीमुळे पंढरीत भाविकांच्या संख्येत वाढ

चंद्रभागा स्नानाला अधिक महत्व आहे़ म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशासह अन्य भागातील भाविक पंढरीत दाखल होताच त्यांची पावले आपोआपच चंद्रभागेकडे वळत आहेत़... ...

उडीद, मूग, सोयाबीन खरेदीसाठी हमीभाव केंद्रे, २१०७ शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी - Marathi News | Online Registration of Odyssey, Moong, Soybean Beverage Centers, 2107 Farmers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उडीद, मूग, सोयाबीन खरेदीसाठी हमीभाव केंद्रे, २१०७ शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी

जिल्ह्यातील कुर्डूवाडी, दुधनी व बार्शी येथे उडीद, मूग व सोयाबीन खरेदी हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली असून, पुढील आठवड्यात सोलापूर व अक्कलकोट येथे केंद्रांची सुरुवात केली जाणार आहे. ...

उजनी पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण,३६ तासांनंतर पहिला पंप सुरू - Marathi News | Ujani pipeline repair work complete, 36 hours after the first pump started | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण,३६ तासांनंतर पहिला पंप सुरू

उजनी पाईपलाईनची गळती थांबविण्यासाठी अमृत योजनेतून हाती घेण्यात आलेल्या दुरुस्तीचे काम ३६ तासांनंतर पूर्ण झाले असून, सायंकाळी ५ वाजता पहिला पंप सुरू करण्यात आला.  ...

कार्तिक वारी निर्मभ व भक्तीमय करा, अतुल भोसले, पंढरपूरात कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक - Marathi News | Make Kartik Vari Nirmous and Devotional, Atul Bhosale, Review meeting on the backdrop of Kartika yatra in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कार्तिक वारी निर्मभ व भक्तीमय करा, अतुल भोसले, पंढरपूरात कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

कार्तिक वारीसाठी राज्याच्या विविध भागांतून येणाºया भाविकांना कोणत्याही प्रकारे त्रास न होता कामा नये़ त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे़ सर्व अधिकाºयांनी आपल्याला दिलेली जबाबदारी नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडावी ...

ऊस पीक ठिबकखाली आणण्यासाठी राज्यातील आठ धरणांची निवड - Marathi News | Eight dams in the state are selected to bring down the cane crop | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऊस पीक ठिबकखाली आणण्यासाठी राज्यातील आठ धरणांची निवड

ऊस पिकाखालील क्षेत्र ठिबकखाली आणण्यासाठी राज्यातील टेंभू उपसा सिंचन, उजनी, मुळा, निम्न माना, हतनूर, उर्ध्वपूस, कानोळी, नाला(नागपूर) व अंबोली(सिंधुदुर्ग) या प्रकल्पांची प्रायोगिक तत्त्वावर निवड केली ...