लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापूर महापालिका कर्मचाºयांची हजेरी आता पोर्टलद्वारे, नोंदणीची तयारी सुरू - Marathi News | Solapur municipal employee's attendance now, through portal, preparing for registration | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिका कर्मचाºयांची हजेरी आता पोर्टलद्वारे, नोंदणीची तयारी सुरू

मुंबई महापालिकेनंतर सोलापूर महापालिकेने शासनाच्या अटेंडंट पोर्टलद्वारे मनपातील कर्मचाºयांची हजेरी नोंदविण्याची तयारी केली आहे.  ...

राज्यात दुधाचा दर कोसळला ! ‘महानंद’सह खासगी संघांचा दूध दर २१ रुपयांवर - Marathi News | Milk rate in the state increased! Private federations milk with 'Mahanand' at Rs 21 per kg | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यात दुधाचा दर कोसळला ! ‘महानंद’सह खासगी संघांचा दूध दर २१ रुपयांवर

शासन अखत्यारित ‘महानंद’सह राज्यातील खासगी दूध डेअरी चालकांनी गाईच्या दुधाचा दर २१ रुपये प्रति लिटर केला असून, सहकारी संघाला मात्र प्रति लिटर २७ रुपये दर देण्याबाबतचे बंधन आहे. ...

सोलापूर-इंद्रायणी रेल्वे बंद, पुण्यासाठी सोलापूर आगाराकडून एसटीच्या १६ जादा गाड्या सुरू - Marathi News | Solapur-Indrayani Railway Shutdown, 16 additional trains of ST from Pune for Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-इंद्रायणी रेल्वे बंद, पुण्यासाठी सोलापूर आगाराकडून एसटीच्या १६ जादा गाड्या सुरू

राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागामार्फत आजपासून सोलापूरसह विविध आगारातून पुण्याकडे जाणाºया एस. टी. बसच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली. ...

सोलापूरातील एसीबीच्या कारवाईत सा. बां. विभागाचे दोन लिपिक अडकले - Marathi News | In the Solapur ACB's action, Bend Two clerks of the department stuck | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील एसीबीच्या कारवाईत सा. बां. विभागाचे दोन लिपिक अडकले

पेन्शनची सुधारित आश्वासितप्रमाणे आकारणी करण्याचा प्रस्ताव महालेखाकार कार्यालय, मुंबई यांच्याकडे पाठवण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाºया येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ...

सोलापुरातील एटीएम व्हॅन लुटीचा बनाव अखेर उघड, बँकेच्या अधिका-यानंच लुटली 70 लाखांची रोकड - Marathi News | Bank officials looted Rs 70 lakh cash in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील एटीएम व्हॅन लुटीचा बनाव अखेर उघड, बँकेच्या अधिका-यानंच लुटली 70 लाखांची रोकड

बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम व्हॅनमधून लुटलेली 70 लाख रुपयांची रक्कमेचा शोध घेण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आहे. पोलिसांनी लुटलेली 70 लाख रुपयांची रक्कम सापडली असून या प्रकरणात बँकेच्या अधिका-यांचाच हात असल्याची माहिती समोर आली आहे. ...

सोलापुरात महाराष्ट्र बॅँकेची ७० लाखांची रोकड लुटली - Marathi News | Maharashtra Bank looted Rs 70 lakh cash in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात महाराष्ट्र बॅँकेची ७० लाखांची रोकड लुटली

बँक आॅफ महाराष्ट्रची रोकड घेऊन निघालेली मोटार अडवून, शाखा व्यवस्थापकाच्या डोळ्यांत चटणी फेकून ७० लाख रुपये लुटल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी खर्डी (ता. पंढरपूर) येथे घडला. ...

उजनीवर उभारणार सौरऊर्जा प्रकल्प! एक हजार मेगावॅटची निर्मिती - Marathi News | Solar Power Project to be built in Ujwani! Production of 1,000 MW | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीवर उभारणार सौरऊर्जा प्रकल्प! एक हजार मेगावॅटची निर्मिती

उजनी धरणातून सौर उर्जेद्वारे एक हजार मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प चेन्नईच्या टेकफेडरल या कंपनीने सादर केला आहे. या संदर्भात मंत्रालयात नुकतेच सादरीकरण करण्यात आले. ...

एटीएमची पैसे घेऊन जाणारी व्हॅन लुटली, सांगोला तालुक्यातील मेथवडे फाट्याजवळील घटना - Marathi News | Van Lootali, taking money from ATM money, near the Methavde Phata in Sangola taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एटीएमची पैसे घेऊन जाणारी व्हॅन लुटली, सांगोला तालुक्यातील मेथवडे फाट्याजवळील घटना

एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी जाणारी व्हॅन अज्ञात चोरट्यांनी लुटली़ सुरक्षारक्षकांच्या डोळ्यात चटणी टाकून ७० लाख रूपयांची रक्कम लुटल्याची माहिती समोर आली आ ...

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसनं घातलं नोटाबंदीचं श्राद्ध - Marathi News | NCP protest against BJP government | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसनं घातलं नोटाबंदीचं श्राद्ध

केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला येत्या 8 नोव्हेंबरला वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसनं गणपती घाटावरील दशक्रिया विधिच्या ... ...