लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंनी आम्हाला दिलासा दिला असता तर येवढे रामायण घडलेच नसते”: संजय शिरसाट - Marathi News | balasahebanchi shiv sena shinde group mla sanjay shirsat reaction over uddhav thackeray aurangabad visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरेंनी आम्हाला दिलासा दिला असता तर येवढे रामायण घडलेच नसते”: संजय शिरसाट

Maharashtra Politics: पंधरा मिनिटात पाहणी दौरा होत असेल, तर त्यासारखे आश्चर्य नाही, असा खोचक टोला संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. ...

Maharashtra Politics: “आता निवांत वेळ आहे, उद्धव ठाकरेंना घरात करमत नसल्याने ते शेतकऱ्यांच्या बांधावर येतात” - Marathi News | ex minister laxman dhobale slams shiv sena uddhav thackeray over aurangabad visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : “आता निवांत वेळ आहे, उद्धव ठाकरेंना घरात करमत नसल्याने ते शेतकऱ्यांच्या बांधावर येतात”

Maharashtra News: मातोश्रीचा उंबरा न ओलांडता देशात एक नंबरचा मुख्यमंत्री म्हणून हलगी वाजवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी मोठ्या शिताफीने केले, अशी बोचरी टीका करण्यात आली आहे. ...

"उद्धव ठाकरेंनी अवघ्या 24 मिनिटांत नेमकी काय पाहणी केली?"; शिंदे गटाचा खोचक सवाल - Marathi News | Shrirang Barne Slams Uddhav Thackeray Over visit to rain-affected Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : "उद्धव ठाकरेंनी अवघ्या 24 मिनिटांत नेमकी काय पाहणी केली?"; शिंदे गटाचा खोचक सवाल

Shrirang Barne Slams Uddhav Thackeray : श्रीरंग बारणे यांनी "विरोधी पक्षाचा नेता सरकारवर टीका करतोच. त्याचं ते काम असतं. सरकार म्हणून चांगल्या प्रकारचं काम या सरकारने तीन महिन्यात केलं आहे. हे तुम्ही पाहत आहात" असं म्हटलं आहे. ...

Maharashtra Politics: “शेतकऱ्यांनी यांच्यावरच पहिला आसूड ओढला पाहिजे”; रावसाहेब दानवेंची ठाकरेंवर सडकून टीका - Marathi News | union minister and bjp leader raosaheb danve criticizes shiv sena uddhav thackeray over aurangabad visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : “शेतकऱ्यांनी यांच्यावरच पहिला आसूड ओढला पाहिजे”; रावसाहेब दानवेंची ठाकरेंवर सडकून टीका

Maharashtra News: उद्धव ठाकरे घराबाहेर पडले, दौरे करू लागलेत, याचे क्रेडिट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाते, असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला. ...

घरापासून दूर घरच्या दिवाळीची अनुभूती; विभाग नियंत्रकांनी घातले ST चालक-वाहकांना अभ्यंगस्नान - Marathi News | Far from home, yet home Diwali feeling; Abhyangasnan to ST drivers-conductors given by Divisional Controllers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : घरापासून दूर घरच्या दिवाळीची अनुभूती; विभाग नियंत्रकांनी घातले ST चालक-वाहकांना अभ्यंगस्नान

दिवाळीतील वातावरण खूपच प्रसन्नदायी असले तरी कुटुंबापासून दूर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या जल्लोषापासून मुकावे लागते. ...

कर्जबाजारीपणाला कंटाळून औरंगाबादच्या व्यावसायिकाची ठाण्यात आत्महत्या; खाडीत सापडला मृतदेह - Marathi News | Aurangabad businessman commits suicide in Thane due to debt A dead body was found in the creek | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : कर्जबाजारीपणाला कंटाळून औरंगाबादच्या व्यावसायिकाची ठाण्यात आत्महत्या; खाडीत सापडला मृतदेह

कळवा खाडीत नवीन ब्रिजजवळ, जय भीमनगर कळवा पश्चिम येथे खाडीतील पाण्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती कळवा पोलिसांना २२ आॅक्टोबरला सायंकाळी ५ वाजता मिळाली. ...

Uddhav Thackeray Aurangabad Visit: “निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ अन् केवळ घोषणांची अतिवृष्टी”; उद्धव ठाकरेंची सडकून टीका - Marathi News | shiv sena uddhav thackeray criticised eknath shinde and devendra fadnavis in aurangabad visit over farmers damaged | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : “निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ अन् केवळ घोषणांची अतिवृष्टी”; उद्धव ठाकरेंची सडकून टीका

Uddhav Thackeray Aurangabad Visit: अस्मानी संकटे आल्यानंतर सरकारचे कर्तव्य असते की, शेतकऱ्याला उघड्यावर पडू द्यायचे नाही, असे सांगत उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. ...

Uddhav Thackeray: 'ओला दुष्काळसाठी कसले निकष, आता मंत्र्यांना चिखलात बुडवून काढायचं का?' - Marathi News | Uddhav Thackeray: 'What is the criteria for wet drought, should the ministers be drowned in mud?' Uddhav thackeray ast abdul sattar minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'ओला दुष्काळसाठी कसले निकष, आता मंत्र्यांना चिखलात बुडवून काढायचं का?'

उद्धव ठाकरेंना या दौऱ्यात एका शेतकऱ्याने आसूड भेट देत सरकारला वठणीवर आणण्याची मागणी केली. ...