लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
Uddhav Thackeray: 'धीर सोडू नका, मी सोबत आहे'; उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्यांनी मांडली व्यथा - Marathi News | 'Don't give up, I'm with you'; Farmers raised their grievances before Uddhav Thackeray, thackery visit in aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'धीर सोडू नका, मी सोबत आहे'; उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरुन आता राजकीय टीका टिपण्णी सुरू आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी २० मिनिटांचा दौरा म्हणत टीका केली ...

Maharashtra Politics: “३० मिनिटांचा पीक नुकसान पाहणी दौरा, आता मात्र सगळे चिडीचूप”; मनसे नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल - Marathi News | mns gajanan kale criticize shiv sena uddhav balasaheb thackeray over aurangabad visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : “३० मिनिटांचा पीक नुकसान पाहणी दौरा, आता मात्र सगळे चिडीचूप”; मनसे नेत्याची शिवसेनेवर टीका

उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरून मनसेकडून टीका करण्यात आली आहे. ...

अब्दुल सत्तार आता तोंड सांभाळा, नाहीतर...; ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंचा इशारा - Marathi News | Thackeray group leader Chandrakant Khair's warning to Abdul Sattar over Uddhav thackeray visit to Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : सत्तार आता तोंड सांभाळा, नाहीतर...; ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंचा इशारा

४ पक्ष फिरून आले. त्यांचा बंदोबस्त आम्ही करू अशा शब्दात खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

त्या चिमुकल्या शेतकरीपुत्राच्या बांधावर कृषीमंत्री, फटाके, कपडे अन् रोख रक्कमही दिली - Marathi News | The agriculture minister Abdul sattar gave firecrackers, clothes and cash on the dam of that little farmer's son in gangapur of aurangabad viral video | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : त्या चिमुकल्या शेतकरीपुत्राच्या बांधावर कृषीमंत्री, फटाके, कपडे अन् रोख रक्कमही दिली

शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. ...

औरंगाबाद शिक्षक मतदार संघातून किरण पाटील यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर - Marathi News | Kiran Patil has been announced as a candidate by the BJP from the Sambhajinagar teachers constituency | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शिक्षक मतदार संघातून किरण पाटील यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर

मराठवाड्यामध्ये भाजपाची ताकद चांगली असून आणखी ताकदीने ही निवडणूक लढवणार आहोत. ...

जमीनमालकांमुळे MIDC उभी, त्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी पाठवीन; उदय सामंत - Marathi News | MIDC Stands Up Due to Landowners; If you trouble them, I will send you home: Uday Samant Warns to administrations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जमीनमालकांमुळे MIDC उभी, त्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी पाठवीन; उदय सामंत

दिल्ली,मुंबई इंंडस्ट्रीयल कॉरिडोअरसाठी शेंद्रा, लाडगाव, करमाड आणि बिडकीन येथील शेतकऱ्यांनी सुमारे दहा हजार एकर जमिन शासनाला दिली. ...

आज ‘लोकमत’ सूरोत्सव; दिवाळीच्या पूर्वसंध्येला महेश काळेंची संगीत मैफल - Marathi News | Today 'Lokmat' Surotsav; Mahesh Kale's music concert on the eve of Diwali | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आज ‘लोकमत’ सूरोत्सव; दिवाळीच्या पूर्वसंध्येला महेश काळेंची संगीत मैफल

केवळ निमंत्रित आणि पासधारकांसाठी असलेल्या या कार्यक्रमासाठी ‘लोकमत’तर्फे चार दिवसांपासून मोफत पास वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी येताना सोबत पास घेऊन येणे आवश्यक आहे. ...

Video: बाळासाहेबांचा धाक आजही, उद्धव ठाकरेंना मीच घाबरत नाही, इतरांच काय... - Marathi News | Balasaheb Thakarey's fear even today, I am not afraid of Uddhav Thackeray, what about others: Abdul Sattar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Video: बाळासाहेबांचा धाक आजही, उद्धव ठाकरेंना मीच घाबरत नाही, इतरांच काय...

'उद्धव ठाकरेंना घाबरत नसल्यानेच आज मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे' ...