लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
मी स्वतः सगळीकडे दौरा करणार; नुकसानीचे १५ दिवसात पंचनामे होतील: अब्दुल सत्तार - Marathi News | I myself will tour everywhere; Panchnama of damage will be done in 15 days: Abdul Sattar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मी स्वतः सगळीकडे दौरा करणार; नुकसानीचे १५ दिवसात पंचनामे होतील: अब्दुल सत्तार

मका, कापूस सोयाबीन नुकसान झालंय, कॅबिनेटमध्ये याबाबत चर्चा झाली, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भावना समजून घेत आहेत. ...

हेल्मेट घातले नसेल, दारू प्यायलात तर सुरू नाही होणार बाइक; इंजिनीअर युवकाचा उपक्रम - Marathi News | If you don't wear a helmet, drink alcohol, the bike will not start Engineer Youth Initiative in Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : हेल्मेट घातले नसेल, दारू प्यायलात तर सुरू नाही होणार बाइक; इंजिनीअर युवकाचा उपक्रम

पेट्रोल संपले तरीही पळणारी हायब्रीड बाइक शहरातील ३४ वर्षीय अभियंत्याने भंगारातून तयार केली. ही हायब्रीड बाइक पेट्रोलवर ४० ते ४५ किमी तर बॅटरीवरही २५ किलोमीटर चालू शकते. ...

ठाकरेंनी हट्ट पुरवला! शिवसेनेच्या औरंगाबाद जिल्हाप्रमुख पदी किशनचंद तनवाणींची नियुक्ती - Marathi News | Appointment of Kishan Chand Tanwani as Aurangabad District Chief of Shiv Sena Uddhav Thakarey Group | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ठाकरेंनी हट्ट पुरवला! शिवसेनेच्या औरंगाबाद जिल्हाप्रमुख पदी किशनचंद तनवाणींची नियुक्ती

शिवसेनेला पडलेल्या मोठ्या खिंडारानंतर पक्षाला माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची आठवण आली. ...

Video: परतीच्या पावसाचे थैमान; गंगापूरात ढगफुटी सदृश्य पावसाने पिकांचे अतोनात नुकसान - Marathi News | Video: Return of rain; Torrential rains cause severe damage to crops in gangapur taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Video: परतीच्या पावसाचे थैमान; गंगापूरात ढगफुटी सदृश्य पावसाने पिकांचे अतोनात नुकसान

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची तहसीलदार सतीश सोनी यांनी केली पाहणी. ...

क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये अर्ध्या तासात दामदुपटीचे आमिष; फसविणाऱ्या भामट्यास गुजरातमधून अटक - Marathi News | The Lure of double money in Half an Hour in Crypto Trading; Cheater arrested from Gujarat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये अर्ध्या तासात दामदुपटीचे आमिष; फसविणाऱ्या भामट्यास गुजरातमधून अटक

औरंगाबाद ग्रामीण सायबरची कारवाई, आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी ...

हिंगोलीत हळद संशोधन, प्रक्रिया केंद्र सुरू करण्याच्या निर्णयाबाबत खंडपीठाकडून ‘जैसे थे’चे आदेश - Marathi News | orders from the Aurangabad bench regarding the decision to start a turmeric research and processing centre in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली : हिंगोलीत हळद संशोधन, प्रक्रिया केंद्र सुरू करण्याच्या निर्णयाबाबत खंडपीठाकडून ‘जैसे थे’चे आदेश

तत्कालीन शासनाचा निर्णय रद्द करणाऱ्या निर्णयाबाबत आ. राजू नवघरे यांची याचिका ...

प्रॉपर्टीचा वाद गेला विकोपाला; लेकानेच संपविले जन्मदात्या पित्याला - Marathi News | Property dispute went to extreme level; Son killed the father in Vasmat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली : प्रॉपर्टीचा वाद गेला विकोपाला; लेकानेच संपविले जन्मदात्या पित्याला

प्रथम दर्शनी विचारपूस करताच मुलानेच बापाला संपविले, अशी माहिती पोलिसांना मिळाली. ...

Sanjay Shirsat: मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली संजय शिरसाटांची भेट, तब्येतीची विचारपूस केली... - Marathi News | Chief Minister Eknath Shinde met Sanjay Shirsat, inquired about his health | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली संजय शिरसाटांची भेट, तब्येतीची विचारपूस केली...

शिंदे गटातील औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना काल अचानक हृदयविकाराची लक्षणे दिसत असल्याने एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलविण्यात आले. ...