लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
पावसाचा जोर कमी होईना! मराठवाड्यात ४७ मंडळांत अतिवृष्टी, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान - Marathi News | The force of the rain will not decrease! Heavy rains in 47 circles in Marathwada, massive damage to crops | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पावसाचा जोर कमी होईना! मराठवाड्यात ४७ मंडळांत अतिवृष्टी, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

यंदाच्या पावसाळ्यात १२० मंडलांत एकवेळा, ९५ मंडलांत दोनवेळा आणि ४८ मंडलांत तीनवेळा अतिवृष्टी झाली आहे. ...

अशी ही बनवाबनवी! विकलेले वाहन चोरले अन् पुन्हा दुसऱ्यास विकले - Marathi News | The sold vehicle was stolen and resold to someone else | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अशी ही बनवाबनवी! विकलेले वाहन चोरले अन् पुन्हा दुसऱ्यास विकले

चोरी गेलेल्या वाहनाचा शोध घेत असताना वाहन मूळ मालकाकडे असल्याचे समजले ...

आमदार संजय शिरसाट यांच्यावर मुंबईत ॲन्जिओप्लास्टी, प्रकृती धोक्याबाहेर - Marathi News | MLA Sanjay Shirsat underwent angioplasty in Mumbai, his health is out of danger | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आमदार संजय शिरसाट यांच्यावर मुंबईत ॲन्जिओप्लास्टी, प्रकृती धोक्याबाहेर

आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादेत एअरॲम्ब्युलन्स पाठवली, त्यानंतर आमदार संजय शिरसाट यांना अधिक उपचारासाठी मुंबईत आणण्यात आले. ...

मराठी माणूस एकवटला म्हणून भाजप घाबरला; इम्तियाज जलील यांची बोचरी टीका - Marathi News | BJP panics as Marathi man unites; MP Imtiaz Jalil's criticism | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठी माणूस एकवटला म्हणून भाजप घाबरला; इम्तियाज जलील यांची बोचरी टीका

'आता एक गुजराती नाही तर मराठी माणूस आमदार होईल याचा मला आनंद आहे' ...

"लाईट गेल्यास सर्वसामान्यांचे ऑपरेशन थांबतात, पण मंत्र्यांसाठी लगेच जनरेटर आलं" - Marathi News | "If the light goes out, the operation of common people stops, but for the ministers, the generator came immediately.", Ambadas Danway on hospital aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : "लाईट गेल्यास सर्वसामान्यांचे ऑपरेशन थांबतात, पण मंत्र्यांसाठी लगेच जनरेटर आलं"

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, तसेच, आता प्रत्येक सरकारी रुग्णालयात मंत्र्यानं घेऊन फिरावे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.   ...

शिरपेचात मानाचा तुरा! औरंगाबाद खंडपीठ वकील संघाने दिले तीन राज्यांना ‘मुख्य न्यायमूर्ती ’ - Marathi News | Aurangabad Bench Lawyers Association gives 'Chief Justice' to three states | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शिरपेचात मानाचा तुरा! औरंगाबाद खंडपीठ वकील संघाने दिले तीन राज्यांना ‘मुख्य न्यायमूर्ती ’

न्या. संभाजी शिंदे (राजस्थान उच्च न्यायालय), न्या. प्रसन्न वराळे (कर्नाटक उच्च न्यायालय) आणि न्या. नरेश पाटील (मुंबई उच्च न्यायालय) हे तीन मुख्य न्यायमूर्ती औरंगाबाद खंडपीठाने तीन राज्यांना दिले आहेत ...

रेल्वेपाठोपाठ ‘एस. टी.’ चेही विद्युतीकरण, औरंगाबादला मिळणार १०६ ई-बस - Marathi News | After the train, ST Bus Electrification, Aurangabad will get 106 e-buses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रेल्वेपाठोपाठ ‘एस. टी.’ चेही विद्युतीकरण, औरंगाबादला मिळणार १०६ ई-बस

विभाग नियंत्रक कार्यालयानंतर आता सिडको बसस्थानकात चार्जिंग स्टेशन ...

परतीच्या पावसाने मराठवाड्यात दाणादाण; ३४ मंडळात अतिवृष्टी, शिल्लक पिकेही चिखलात - Marathi News | Return rains in Marathwada; Heavy rains in 34 circles in seven days, the remaining crops also got muddy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : परतीच्या पावसाने मराठवाड्यात दाणादाण; ३४ मंडळात अतिवृष्टी, शिल्लक पिकेही चिखलात

मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस होत असल्याने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून जात आहेत. ...