केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरु वारी २०१८चा कें द्रीय अथसंकल्प सादर के ला.यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य माणसांसाठी प्रत्यक्ष काहीच तरतूद नसल्याने निराशाजनक वातावरण असले, तरी शेती, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गोष्टींवर भर दिला आहे. ...
माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हॉल तिकिटामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या आहेत. विशेष म्हणजे, कनिष्ठ महाविद्यालयांनी यातून अंग काढून घेतल्याने ऐन परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना बोर्डाच्या कार्यालयात ...
सध्या कोकण रेल्वेच्या दुस-या पटरीसाठी लागणा-या मातीच्या भरावाचे काम तेजीत सुरू आहे. त्याचबरोबर मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुस-या टप्प्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे. दोन्ही कामांसाठी महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात भरावासाठी मातीचे उत्ख ...
दाबेलीची गाडी चालवून आपला संसार चालवणाºया मायलेकींनी मागच्या वर्षी राज्यस्तरावर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली असून, या वर्षीसुध्दा मागील महिन्यात मायलेकींनी राज्यस्तरावर सुवर्ण पदके मिळविली, तर आता नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय पॉव ...
मुरुड शालेय विद्यार्थ्यांनी आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातीचा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. पत्रकार संघटनांच्या माध्यमातून अशा कार्यक्र माद्वारे लोक जागृती होऊन जंजिरा मुक्ती दिनाचे महत्त्व असंख्य लोकांना कळणार आहे. ...
नोकरी व व्यवसाय बचाव समिती उरणतर्फे शुक्र वार, २ फेब्रुवारी रोजी बहुचर्चित अशा चौथ्या बंदरावर (भारत मुंबई कंटेनर टर्मिनल) मोर्चा काढण्यात येणार आहे. जेएनपीटीतील सर्व टर्मिनलचे कामकाज ठप्प करण्याचा निर्धार माजी आमदार विवेक पाटील यांनी केला आहे. ...
कर्जत तालुक्यातील प्रतिमाथेरान समजले जाणाºया दुर्गम भागातील ढाक बिहरी भागात मुंबई भागातील आठ तरुण ट्रेकिंगसाठी आले होते. चालताना एकास आकडी आल्याने प्रकृती अस्वास्थ्यामुळे आठ तरुण अडकले होते. ...