लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
कागदपत्रावर मुख्य कार्यकारी अधिका-याच्या खोट्या सह्या - Marathi News | The false assertion of the chief executive officer on the document | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कागदपत्रावर मुख्य कार्यकारी अधिका-याच्या खोट्या सह्या

रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील अज्ञात व्यक्तीने खोटी कागदपत्र तयार करून त्यावर तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या खोट्या सह्या केल्याची बाब समोर आली आहे. ...

महसूल प्रशासनाला रिक्त पदांचे ग्रहण, ‘कॉस्ट कटिंग’मुळे पदे भरता येणार नसल्याचे सरकारकडून जाहीर - Marathi News | Revenue administration can not fill vacancies due to cost-cutting, accepting vacant posts | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महसूल प्रशासनाला रिक्त पदांचे ग्रहण, ‘कॉस्ट कटिंग’मुळे पदे भरता येणार नसल्याचे सरकारकडून जाहीर

रायगड जिल्हा महसूल प्रशासनाला रिक्त पदांचे लागलेले ग्रहण सुटता सुटत नाही. लिपीक, टंकलेखक, तलाठी, शिपाई, वाहन चालक यांच्यासह अन्य २१९ पदे रिक्त असल्याने महसुलाचा गाडा ओढताना प्रशासन चांगलेच मेटाकुटीला आले आहे. ...

महाडमधील वनराई बंधा-यांना गळती, वनराई संस्थेवरही भ्रष्टाचाराचा आरोप - Marathi News | The allegations of corruption in Vanadai bonds of Mahad, and corruption in Vanrai Institution have also been accused of corruption | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडमधील वनराई बंधा-यांना गळती, वनराई संस्थेवरही भ्रष्टाचाराचा आरोप

एकात्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कृषी विभागाने गावोगावी शेती, पाणी आणि स्थानिक सुविधांसाठी लाखो रुपयांचा खर्च करून योजना राबविली. महाडमध्ये मौजे पुनाडे, कोतुर्डे, वालसुरे, घेरा किल्ला आणि वरंडोली या गावांमध्ये बांधण्यात आलेले बंधारे निकृष्ट दर्जाचे ...

कुपोषण निर्मूलनासाठी कर्जतमध्ये उपचार केंद्र; कर्जत उपविभागीय महसूल अधिकारी घेणार दर महिन्याला आढावा - Marathi News | Treatment center in Karjat for eradicating malnutrition; The Karjat sub-divisional revenue officer will review every month | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कुपोषण निर्मूलनासाठी कर्जतमध्ये उपचार केंद्र; कर्जत उपविभागीय महसूल अधिकारी घेणार दर महिन्याला आढावा

कर्जत तालुक्यांतील कुपोषणाची समस्या दूर करण्याकरिता आवश्यक असणारे ग्राम बाल पोषण केंद्र (व्हीसीडीसी) येत्या दोन दिवसांत कर्जत तालुका स्तरावर तर पुढील ५ दिवसांत कर्जत उपजिल्हा रुग्णालय स्तरावर बाल उपचार केंद्र(सीटीसी) सुरू करण्याचे आदेश रायगडचे जिल्हा ...

भ्रष्टाचाराचे दुसरे नाव राष्ट्रवादी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका - Marathi News | Nationalist Congressional Chief Minister Devendra Fadnavis criticized the second name of corruption | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भ्रष्टाचाराचे दुसरे नाव राष्ट्रवादी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

कर्जतचे कोंढाणा धरणाचे काम बंद पडण्यास राष्ट्रवादीने केलेला भष्ट्राचारच जबाबदार असून, त्यांनी जनतेची मोठी लूट केली आहे. भ्रष्टाचाराचे दुसरे नाव राष्ट्रवादी आहे. सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीला शेतक-यांच्या स्वामीनाथन आयोगाची आठवण झाली. ...

जेएनपीटीच्या चौथ्या बंदरावर महामोर्चा, लोकप्रतिनिधींचा सहभाग - Marathi News |  JNPT's grand rally, the participation of people's representatives | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीटीच्या चौथ्या बंदरावर महामोर्चा, लोकप्रतिनिधींचा सहभाग

जेएनपीटी, सिंगापूर पोर्टच्या प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांचा अंत पाहू नये. येथील आगरी, कोळी, कराडी जातीचा प्रकल्पग्रस्त पेटून उठला, तर प्रशासनाची पळता भुई होईल, असा इशारा शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, काँग्रेसचे आमदार भाई जगताप आणि मन ...

उधाणाचे पाणी पोहोचले धेरंड-शहापूर गावांत, नुकसानी पंचनाम्यांचे काम सुरू - Marathi News |  In the village of Dhirend-Shahapur, the water of the uppermost water reached, the work of loss panchnamas started | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उधाणाचे पाणी पोहोचले धेरंड-शहापूर गावांत, नुकसानी पंचनाम्यांचे काम सुरू

बुधवारी रात्री आलेल्या सागरी उधाणाच्या भरतीने अलिबाग तालुक्यातील धेरंड-शहापूर गावांच्या पूर्वेकडील समुद्र भरती संरक्षक बंधा-यांना एकूण १५ ठिकाणी मोठी भगदाडे (खांडी) पडली. यामुळे समुद्राचे खारे पाणी या दोन्ही गावांच्या हद्दीतील तब्बल एक हजार एकर भातशे ...

शिवसेना स्वबळावर निवडणुका लढणार - अनंत गीत - Marathi News | Shiv Sena will fight elections on its own - Anant song | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिवसेना स्वबळावर निवडणुका लढणार - अनंत गीत

अलिबाग -  देशातील आणि राज्यातील राजकारण अस्थिर झालेले आहे. त्यामुळे मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुका कधीही झाल्या, तरी स्वबळावर लढून २५ खासदार आणि १५० आमदार हे शिवसेनेचे निवडून द्यायचे आहेत आणि त्यामध्ये रायगड जिल्ह्याचा वाटा मोठा असल ...

ट्रेलर-जीप अपघातात ७ जखमी - Marathi News | 7 injured in a trailer-jeep crash | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ट्रेलर-जीप अपघातात ७ जखमी

भरधाव वेगात जीपच्या चालकाला रस्त्याचा दुभाजक न दिसल्याने, जीप मातीच्या ढिगाºयावर चढून समोरून येणाºया ट्रेलरवर आदळल्याने, ट्रेलरचालक, तसेच जीपमधील सहा जण गंभीर जखमी झाले. ...