लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
२०२५ अखेर क्षयरोग निर्मुलन उद्दीष्ट, २०१७ अखेर जिल्ह्यात ४ हजार ६२३ क्षयरुग्ण - Marathi News | At the end of 2017, at the end of 2017 4 thousand 623 tuberculosis in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :२०२५ अखेर क्षयरोग निर्मुलन उद्दीष्ट, २०१७ अखेर जिल्ह्यात ४ हजार ६२३ क्षयरुग्ण

सन २०२५ पर्यंत देशातून क्षयरोग निर्मुलन करण्यासाठी प्रत्येक क्षयरु ग्णाचे उपचाराकरीता सनियंत्रण करु न उपचार पुर्ण करणे आवश्यक आहे. ...

देवळे धरणातून पाणीगळती, १९९४ ते २००३ पर्यंत कामावर ४ कोटी ३५ लाख २२ हजार रुपये खर्च - Marathi News |  Water charges from the Devale dam, from 4 to 435 million 22 thousand rupees work from 1994 to 2003 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :देवळे धरणातून पाणीगळती, १९९४ ते २००३ पर्यंत कामावर ४ कोटी ३५ लाख २२ हजार रुपये खर्च

तालुक्यातील देवळे येथे बांधण्यात आलेल्या धरणाचे बांधकाम निकृष्ट मुरूम साहित्य व दगडी पिचिंग व्यवस्थितरीत्या न केल्यामुळे धरण बांधातून व मुख्य विमोचकातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. ...

उलवा टेकडीवरील स्फोट थांबवा, जिल्हाधिकाºयांकडे मागणी - Marathi News |  Stop the blast on Ulva hill, demand of District Collector | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उलवा टेकडीवरील स्फोट थांबवा, जिल्हाधिकाºयांकडे मागणी

सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. उलवा टेकडीवरील बौद्ध लेण्या परिसरात सुरुंग स्फोटामुळे जबरदस्त हादरे बसत असल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे. ...

४ कोटी रूपये खर्च होऊनसुद्धा ग्रामस्थांना नाही मिळत थेंबभर पाणी - Marathi News | 4 crores of rupees, but the villagers do not get enough water | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :४ कोटी रूपये खर्च होऊनसुद्धा ग्रामस्थांना नाही मिळत थेंबभर पाणी

पोलादपूर तालूक्यातील देवळे येथे बांधण्यात आलेल्या धरणाचे बांधकाम निकृष्ट मुरूम साहित्य व दगडी पिंचीग व्यवस्थीतरित्या न केल्यामुळे धरण बांधातून व मुख्य वियोचकातून मोठ्या प्रमाणात ...

महामार्गावर पुन्हा अंधार, अपूर्ण कामांमुळे अपघाताचा धोका - Marathi News |  Against the highway, the danger of accidents due to darkness and incomplete work | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महामार्गावर पुन्हा अंधार, अपूर्ण कामांमुळे अपघाताचा धोका

नवी मुंबईमधील ‘फिफा’ विश्वचषक सामन्यांच्या आयोजनामुळे जवळपास पाच वर्षे बंदावस्थेत असलेल्या सायन-पनवेल महामार्गावरील पथदिवे लखलखले होते. मात्र, ‘फिफा’ वर्ल्डकप संपताच, परिस्थिती जैसे थे झाली आहे. महामार्गावर पुन्हा अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. २५ कि. ...

...अन्यथा परवाना रद्द करण्यात येईल - पल्लवी दराडे - Marathi News |  ... otherwise the license will be canceled - Pallavi Darade | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :...अन्यथा परवाना रद्द करण्यात येईल - पल्लवी दराडे

अन्न व औषध प्रशासन, महाराष्टÑ राज्य अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत प्राप्त अधिकारानुसार, अन्नपदार्थ विक्री होणाºया ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास राज्यात बंदी करण्यात आली आहे. अन्नपदार्थ विक्री होत असलेल्या ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन् ...

माथेरानकर त्रस्त : मिनीबस सेवेचा बोजवारा - Marathi News |  Matheranakar Terror: Depletion of minibus service | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरानकर त्रस्त : मिनीबस सेवेचा बोजवारा

दहा वर्षांपूर्वी अनेक संघर्षानंतर कर्जत-माथेरान ही मिनीबस सेवा शासनाने सुरू केली खरी, पण आजही या मार्गावर दोन नवीन बसेस उपलब्ध असताना सुद्धा कर्जत आगाराच्या निष्काळजीपणामुळे या सेवेचा दिवसेंदिवस बोजवारा उडाला आहे. ...

जिते गावात निळे धूळ प्रकरण : प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई, ‘मल्लक’ला स्वेच्छा बंदीचे आदेश - Marathi News |  The Blue Dust in the Village: The Pollution Control Board's Action, Voluntary Prohibition Order to 'Mallak' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिते गावात निळे धूळ प्रकरण : प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई, ‘मल्लक’ला स्वेच्छा बंदीचे आदेश

महाड औद्योगिक वसाहत परिसरातील जिते गावामध्ये ६ जानेवारी रोजी निळ्या रंगाची धूळ उडाली होती. यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली होती. सर्वत्र हाहाकार माजलेल्या परिस्थितीमध्ये जिते ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक वसाहतीचे महाड कार्या ...

छोट्याशा संदूकमध्ये पुस्तकांचे वाचनालय! जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचा-याची किमया - Marathi News |  Library of books in a small box! The amount of one employee in the office of the Collectorate | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :छोट्याशा संदूकमध्ये पुस्तकांचे वाचनालय! जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचा-याची किमया

डिजिटलच्या जमान्यामध्ये वाचन संस्कृती रोडावत असताना ती टिकवण्यासाठी एका अवलियाने चक्क छोट्याशा संदूकमध्येच पुस्तकांचे वाचनालय सुरू केले आहे. सरकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आधी मोबाइल हातात घ्यायचे, मात्र हे वाचनालय सुरू झाल्यापासून त्यांनाही य ...