रायगड जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीतील घोटाळ्याबाबत तपास संथगतीने होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेमधील हे बदली घोटाळ्याचे रॅकेट प्रचंड मोठे आहे, परंतु तीन महिने उलटले तरी, अलिबाग पोलिसांना गुन्हेगार सापडत नसल्या ...
पाण्याच्या टंचाईच्या झळा सर्वसामान्य नागरिकांसोबतच मध्यमवर्गीय नागरिकांना देखील सतावत आहे. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील समारंभ, लग्न आदी कार्यात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचे जार वापरले जात आहेत. ...
रायगड जिल्ह्यातील खांदेरी बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७९ साली बांधलेल्या खांदेरी किल्ल्याचे ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून लवकरच घोषणा होणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना जारी झाली असून, ११ जूनपर्यंत कोणत्याही हरकती न आल्यास अंतिम अधिसूचनेचा प्रस ...
पनवेल महापालिकेसह ग्रामीण परिसरातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यामधील १३ गावांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. ...
सुधागड तालुक्यात १४ ग्रामपंचायतींच्या निवडणूक रणधुमाळीला रंग चढला आहे. सोमवारपासून नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी पाली तहसील कार्यालयात सर्वपक्षीय उमेदवारांची गर्दी दिसत आहे. ...
श्रीवर्धन एसटी आगारातील वाहतूक निरीक्षकांच्या मनमानी कारभाराचा त्रास खेड्यापाड्यातील सर्वसामान्य जनतेस होत आहे. एसटी आगारातील चालक व वाहक कर्मचारी कामगिरीचे आरेखन करणाऱ्या उदय हाटे व पवार या वाहतूक निरीक्षकांमुळे ग्रामीण भागातील एसटी वाहतूक विस्कळीत ...
महाराष्ट्रासह देशातील विविध सत्ता व शाह्यांच्या ८०० वर्षांचा लेखाजोखा मोडी लिपीमध्ये शब्दबद्ध झाला असून तो बाहेर काढण्यासाठी मोडी लिपीचे आकलन होणे गरजेचे आहे. ...
जेएनपीटीच्या चारही बंदरांत कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या हजारो वाहतूकदारांची कोणत्याही प्रकारची तयारी नसतानाही डीपीडी (डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी) धोरण सुरू करण्याची तयारी प्रशासनाने चालविलेली आहे. या विरोधात संतप्त झालेल्या वाहतूकदारांनी विविध संघटनेच ...
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. रुंदीकरणाच्या कामामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. वाहतूककोंडीचा फटका प्रवाशांना होऊ नये... ...
म्हसळा येथील रायगड जिल्हा परिषदेची शाळा क्रमांक १ ची इमारत नवाबकालीन आहे. शंभर वर्षे जुनी असलेली ही इमारत पाडून याठिकाणी नगरपंचायतीचे कार्यालय उभारण्यात येणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे. ...