लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्यात कोरोना रुग्णसंख्येचा घोळ मिटेना; यंत्रणांत विसंवाद - Marathi News | Corona outbreak in Pune Disagreement in systems | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कोरोना रुग्णसंख्येचा घोळ मिटेना; यंत्रणांत विसंवाद

राज्य आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य विभाग व महापालिका आरोग्य विभागाकडील माहितीत तफावत आढळून येत आहे. ...

Corona Vaccine: पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटचा मोठा दावा, सर्वात पहिले अन् सर्वात मोठ्या प्रमाणावर तयार करणार लस - Marathi News | Corona Vaccine serum CEO adar poonawalla gets a front row seat to the global corona vaccine race | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटचा मोठा दावा, सर्वात पहिले अन् सर्वात मोठ्या प्रमाणावर तयार करणार लस

अदार पूनावाला म्हणाले, 'असे फार कमी लोक आहेत, जे एवढ्या कमी कालावधीत आणि एवढ्या कमी किमतीत कोरोना लसीचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करू शकतात. कोरोना लसीच्या पहिल्या खेपेसाठी मला देश-विदेशातून अनेक नेत्यांचे फोन येत आहेत. ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या कोऱ्या 'पुणेरी' पाट्यांनी सजलेली पुण्यनगरी..! - Marathi News | New Puneri nameplate duruing corona in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या कोऱ्या 'पुणेरी' पाट्यांनी सजलेली पुण्यनगरी..!

पुणेकरांची ओळख म्हणजे स्वाभिमान आणि शिस्तप्रिय..! ...

अर्ध्या महाराष्ट्रात कमी पाऊस ! मराठवाड्यात चांगला बरसला - Marathi News | Less rain in half of Maharashtra! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अर्ध्या महाराष्ट्रात कमी पाऊस ! मराठवाड्यात चांगला बरसला

विदर्भात सर्वाधिक बॅकलॉग । मराठवाड्यात चांगला बरसला, ५ जिल्ह्यांत सर्वाधिक वृष्टी ...

जिंदगी ना मिलेगी दोबारा..! - Marathi News | Life will not give second time..! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जिंदगी ना मिलेगी दोबारा..!

सुख का अर्थ मुझे जो मिला है उसमें आनंद, और दुःख का अर्थ मुझे और चाहिये... ...

पुण्यात कौटुंबिक वादातून महिलेची गळफास घेत आत्महत्या; कोथरुडमधील तिसरी घटना - Marathi News | Woman commits suicide by strangulation in Pune ,The third incident in Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कौटुंबिक वादातून महिलेची गळफास घेत आत्महत्या; कोथरुडमधील तिसरी घटना

तीन वर्षांपूर्वी झाला होता विवाह.. ...

Corona virus : धक्कादायक! कोरोनाबाधित महिलेचा आयसीयुत विनयभंग, वॉर्डबॉयला अटक - Marathi News | Corona virus: Shocking! molestation of corona patient women in ICU, Wardboy arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : धक्कादायक! कोरोनाबाधित महिलेचा आयसीयुत विनयभंग, वॉर्डबॉयला अटक

हडपसर येथील नामांकित हॉस्पिटलमधली घटना ...

बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खोत यांचा पुतळा जाळला - Marathi News | Activists of Swabhimani Shetkari Sanghatana burnt the statue of Sadabhau Khot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खोत यांचा पुतळा जाळला

सदाभाऊ खोत यांना महाराष्ट्रात फिरू न देण्याचा इशारा.. ...

Corona virus : पुणे शहरात शनिवारी दिवसभरात १७९१ कोरोनाबाधित रुग्ण झाले बरे; १५०६ रूग्णांची वाढ - Marathi News | Corona virus: 1791 patients covered from corona virus in Pune city on Saturday; An increase of 1506 patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात शनिवारी दिवसभरात १७९१ कोरोनाबाधित रुग्ण झाले बरे; १५०६ रूग्णांची वाढ

विविध रुग्णालयात उपचार घेणारे ६३८जण अत्यवस्थ ...