लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
कधी काळी १२ लाखांच्या उत्पन्नावर ३ लाख रुपये कर द्यावा लागत होता; मोदींनी केली नेहरु-इंदिरांच्या सरकारसोबत तुलना - Marathi News | There was a time when Rs 3 lakh tax was paid on an income of Rs 12 lakh; PM Modi compared it with the Nehru-Indira government in Delhi election ralley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कधी काळी १२ लाखांच्या उत्पन्नावर ३ लाख रुपये कर द्यावा लागत होता; मोदींनी केली नेहरु-इंदिरांच्या सरकारसोबत तुलना

पंतप्रधान मोदींनी सत्तर वर्षांपूर्वीपासूनच्या करांसोबत आताच्या बजेटची तुलना केली आहे. या काळात सरकारचे उत्पन्न एवढे नव्हते की त्यांना जीएसटी सारखा अप्रत्यक्ष कर मिळत जाईल. ...

“नामदेवशास्त्रींनी जातीयवादाचा नवा अंक दिला, धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे...”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil criticized bhagwangad mahant namdev shastri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नामदेवशास्त्रींनी जातीयवादाचा नवा अंक दिला, धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे...”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: ज्यांच्याकडे मानाचा तुरा आहे तिथेही जातीयवाद होऊ शकतो, याचा नवीन अंक पाहायला मिळत आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. ...

“माझ्या वडिलांवर झालेले वार दिसले नाहीत का”; वैभवी देशमुखांचा नामदेवशास्त्रींना सवाल - Marathi News | vaibhavi santosh deshmukh replied bhagwangad mahant namdev shastri on his statement on beed case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माझ्या वडिलांवर झालेले वार दिसले नाहीत का”; वैभवी देशमुखांचा नामदेवशास्त्रींना सवाल

Vaibhavi Santosh Deshmukh News: माझ्या वडिलांवर किती घाव झाले, ते त्यांना दिसले नाहीत का, अशी विचारणा वैभवी देशमुख यांनी केली. ...

“गढूळ पाण्यात कपडे धुणे म्हणजे राजकारण, काही लोक सुपारी घेऊन आरोप करतात”: पंकजा मुंडे - Marathi News | bjp pankaja munde receive honors in jalna after took guardian minister charge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गढूळ पाण्यात कपडे धुणे म्हणजे राजकारण, काही लोक सुपारी घेऊन आरोप करतात”: पंकजा मुंडे

BJP Pankaja Munde News: कार्यकर्त्यांचे प्रचंड प्रेम लाभले आहे. तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार? असा विचार पंकजा मुंडेंनी बोलून दाखवला. ...

बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ, केरळ कोर्टाचे अजामीनपात्र वॉरंट; नेमके प्रकरण काय? - Marathi News | kerala court issues non bailable warrant against baba ramdev and acharya balakrishna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ, केरळ कोर्टाचे अजामीनपात्र वॉरंट; नेमके प्रकरण काय?

Baba Ramdev: पतंजलि उत्पादनांवरून बाबा रामदेव यांच्याविरोधात खटले दाखल करण्यात आले असून, त्यावर सुनावणी सुरू आहे. ...

“देवेंद्र फडणवीसांशी पटत नाही, एकनाथ शिंदेंपेक्षा अजित पवारांची परिस्थिती बरी”: संजय राऊत - Marathi News | thackeray group sanjay raut big claims that cm devendra fadnavis deputy cm ajit pawar and eknath shinde relationship gets disturbed in mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देवेंद्र फडणवीसांशी पटत नाही, एकनाथ शिंदेंपेक्षा अजित पवारांची परिस्थिती बरी”: संजय राऊत

Thackeray Group MP Sanjay Raut News: इतिहास एकनाथ शिंदे व अजित पवार यांना माफ करणार नाही. शिंदेंचे २१ आमदार देवेंद्र फडणवीस यांचेच नेतृत्व मानत आहेत. शिंदे-फडणवीसांचे पटत नाही. बहुमत असून सरकार व राज्य अस्थिर आहे, असे दावे संजय राऊतांनी केले. ...

प्रश्न पाण्याचा, दोष कुणाचा? गोव्यातील अनेक भागांत प्रश्न तीव्र, सत्ताधारी अपयशी - Marathi News | water issue in goa and whose fault is it | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रश्न पाण्याचा, दोष कुणाचा? गोव्यातील अनेक भागांत प्रश्न तीव्र, सत्ताधारी अपयशी

सरकारच्या निष्काळजी, कामचुकार अधिकाऱ्यांमुळे नागरिकांवर ही वेळ आली असली तरी या बाबत सत्ताधारी अपयशी ठरले आहेत, ही गोष्ट नाकारता येणार नाही. ...

उदय भेंब्रेंना बहुजनांचे वावडे; मगोपची जोरदार टीका - Marathi News | uday bhembre cheers from the bahujan strong criticism of mgp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उदय भेंब्रेंना बहुजनांचे वावडे; मगोपची जोरदार टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मगो पक्षाने कोंकणी व मराठी या दोन्ही भाषांमध्ये कधीच भेदभाव केला नाही. उदय भेंब्रे ... ...

मराठी संपविण्याचा सरकारचा मोठा डाव!; सुभाष वेलिंगकर यांची टीका - Marathi News | goa govt big plan to eliminate marathi criticism by subhash velingkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मराठी संपविण्याचा सरकारचा मोठा डाव!; सुभाष वेलिंगकर यांची टीका

मराठीप्रेमींना केले आवाहन ...