लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुनील केदार यांना वाचविण्यावरून भाजप-अजित पवार गटात वाद - Marathi News | argument between bjp and ajit pawar group over saving sunil kedar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनील केदार यांना वाचविण्यावरून भाजप-अजित पवार गटात वाद

आशिष देशमुख यांचा सहकार मंत्री वळसे-पाटील यांच्यावर आरोप ...

“आरक्षणाचा अधिकार राज्य सरकारला नाही, लोकसभेला”; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | power of reservation lies not with the state government but with the lok sabha said uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आरक्षणाचा अधिकार राज्य सरकारला नाही, लोकसभेला”; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा अशी मागणी करीत मराठा आंदोलक रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी ‘मातोश्री’बाहेर ठिय्या आंदोलन केले. ...

“ओबीसींचा राजकीय चेहरा अद्याप जन्माला आला नाही, जे आहेत ते फक्त जातींचे”: प्रकाश आंबेडकर - Marathi News | political face of obc is not yet born those are only castes said prakash ambedkar | Latest beed News at Lokmat.com

बीड :“ओबीसींचा राजकीय चेहरा अद्याप जन्माला आला नाही, जे आहेत ते फक्त जातींचे”: प्रकाश आंबेडकर

ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल तर विधानसभेत शंभर जागा निवडून आल्या पाहिजेत, हे लक्ष्य ओबीसींनी समोर ठेवले पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.   ...

आमच्या हक्काचे पाच पन्नास लोक विधानसभेत शंभर टक्के पाठविणार: मनोज जरांगे पाटील - Marathi News | fifty people of our rights will send hundred percent in the assembly said manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्या हक्काचे पाच पन्नास लोक विधानसभेत शंभर टक्के पाठविणार: मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्याने अंतरवाली सराटीतच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. ...

लोकसभेत ‘शिवी’वरून गदारोळ; अनुराग ठाकूर यांची मला माफी नको, मी लढत राहीन: राहुल गांधी - Marathi News | uproar in lok sabha rahul gandhi said i do not want anurag thakur apology i will continue to fight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत ‘शिवी’वरून गदारोळ; अनुराग ठाकूर यांची मला माफी नको, मी लढत राहीन: राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले की, आम्ही जात जनगणना करायलाच लावू, हे विसरू नका. अर्जुनाप्रमाणे मला फक्त माशाचा डोळा दिसतो आणि देशात जात आधारित जनगणना करणारच. ...

पँगाँग तलावावर चीनचा पूल तयार, चिंता वाढली; वाहतूक सुरू, सीमेजवळ येणार रणगाडे - Marathi News | china builds bridge over pangong lake india raises concerns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पँगाँग तलावावर चीनचा पूल तयार, चिंता वाढली; वाहतूक सुरू, सीमेजवळ येणार रणगाडे

या पुलावरून चीन सैन्याला ताबारेषेपर्यंत एक सरळ आणि छाेटा मार्ग मिळाला आहे. ...

निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत 'ती' यादीच वाचली; काँग्रेसला करून दिली जुनी आठवण - Marathi News | Union Finance Minister Nirmala Sitharaman replies to budget discussion in Lok Sabha, Target Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत 'ती' यादीच वाचली; काँग्रेसला करून दिली जुनी आठवण

संसदेत बजेटवरील चर्चेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिले, यावेळी त्यांनी काँग्रेस राजवटीतील धोरणांचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली.  ...

जनसुराज्यचे समित कदम भाजप नेत्यांचे प्रिय कसे..?, अनिल देशमुख यांच्या आरोपानंतर चर्चा - Marathi News | Samit Kadam of Jansuraj how dear to BJP leaders, discussion after Anil Deshmukh accusation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जनसुराज्यचे समित कदम भाजप नेत्यांचे प्रिय कसे..?, अनिल देशमुख यांच्या आरोपानंतर चर्चा

राज्य सरकारने दिलेली वाय दर्जाची सुरक्षा हाही वादाचा विषय ...

जनतेची फसवणूक करणाऱ्यापासून आतातरी सावध व्हा, प्रविण भोसले यांचे मतदारांना आवाहन - Marathi News | Beware of those who deceive the people, Pravin Bhosale criticizes Minister Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जनतेची फसवणूक करणाऱ्यापासून आतातरी सावध व्हा, प्रविण भोसले यांचे मतदारांना आवाहन

आजगाव मायनिंग प्रकल्पाला विरोधच ...