लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘एटीपी’द्वारे वीजबिल भरण्याकडे कल कमी - Marathi News | Reduction of electricity bill by ATP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एटीपी’द्वारे वीजबिल भरण्याकडे कल कमी

शासनाच्या नवीन योजनापासून नागरिक वंचित असतात. शहरामध्ये ग्राहकांना वीज बील भरणा सेवा देणारे एटीपी यंत्रणा चोवीस तास कार्यान्वित असते ...

तीन लाख रुपये भरदिवसा लंपास - Marathi News | Three lakh rupees per day laddha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन लाख रुपये भरदिवसा लंपास

काटेवाडी ते बारामती मारुती व्हॅनच्या प्रवासादरम्यान प्रवाशाचे ३ लाख रुपये लंपास केल्याची घटना शनिवारी भरदिवसा घडली ...

भोरमध्ये ‘पार्टी’वाल्यांची दादागिरी! - Marathi News | Dada in front of 'party'! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोरमध्ये ‘पार्टी’वाल्यांची दादागिरी!

निवंगुणी (जयतपाड, भोर) येथे पार्टीवाल्याकडून गावाच्या पाणंद रस्त्यावर गेट बसवल्याच्या वादातून अज्ञात व्यक्तींकडून झालेल्या मारहाणीत वयोवृद्ध शंकर कोंडिबा मराठे (वय ७७) यांचा मृत्यू झाला. ...

‘सोमेश्वर’ची चूक उशिरा लक्षात आल्याची उपमुख्यमंत्र्यांची कबुली - Marathi News | Deputy Chief Minister confesses that Someshwar's mistake is late | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सोमेश्वर’ची चूक उशिरा लक्षात आल्याची उपमुख्यमंत्र्यांची कबुली

सोमेश्वर कारखान्यातील कागदपत्रांची अंतिम तपासणी पूर्ण झाल्यानंतर यामध्ये कोणीही अधिकारी अथवा पदाधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाईसाठी कोणतीही हयगय केली जाणार नाही. ...

बंडखोरीच्या ईर्षेवर पदांचे पांघरूण - Marathi News | Covering positions on rebelliousness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंडखोरीच्या ईर्षेवर पदांचे पांघरूण

बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या दोन तगड्या इच्छुकांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद बहाल करून राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघांमध्ये उमेदवारांसाठी मोकळी वाट करून दिली ...

चाकण, राजगुरूनगरच्या कचऱ्याला बिरदवडीकरांचा विरोध - Marathi News | Chakan, Rajgurunagar's trash was a protest against Birdawadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण, राजगुरूनगरच्या कचऱ्याला बिरदवडीकरांचा विरोध

दूषित पाणी प्यावे लागतेय, दुर्गंधी, माशा आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे दररोज दवाखाना करावा लागत आहे. कचरा पेटविला की धुरामुळे श्वसनाचे आजार जडत आहेत ...

स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू - Marathi News | One killed by swine flu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू

स्वाइन फ्लूच्या संसर्गाने कर्वेनगर येथील एका तरुणाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. यशेश सुधीर जोशी (वय ३४) असे मरण पावलेल्या रुग्णाचे नाव आहे ...

‘प्री-कुकिंग’ ओल्या कचरा कंपोस्टिंगचा प्रयोग यशस्वी - Marathi News | The use of 'pre-cooking' wet garbage compost was successful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘प्री-कुकिंग’ ओल्या कचरा कंपोस्टिंगचा प्रयोग यशस्वी

नागरिकांकडून ओला व सुका कचरा वेगळा करण्यास अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे ...

विमा कंपन्यांची फसवणूक - Marathi News | The fraud of insurance companies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमा कंपन्यांची फसवणूक

सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीच्या मेडिक्लेम पॉलिसीअंतर्गत कॅशलेस सुविधेचा काही रुग्णालयांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचे उघडकीस आले आहे ...