लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
PMRDA Election: भाजपचा दणदणीत विजय; राष्ट्रवादीला १२, शिवसेनेला १ अन् काँग्रेसला मात्र भोपळा - Marathi News | BJP's resounding victory 12 to NCP 1 to Shiv Sena and only to Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMRDA Election: भाजपचा दणदणीत विजय; राष्ट्रवादीला १२, शिवसेनेला १ अन् काँग्रेसला मात्र भोपळा

पुणे महानगर नियोजन समितीच्या 30 जागांसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजपने वर्चस्व मिळवत 16 जागांवर विजय मिळविला ...

पिंपरी-चिंचवड: बेकायदेशीररित्या तंबाखू, विदेशी सिगारेट विक्री करणाऱ्यास अटक - Marathi News | Arrested for selling tobacco, foreign cigarettes illegally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवड: बेकायदेशीररित्या तंबाखू, विदेशी सिगारेट विक्री करणाऱ्यास अटक

पिंपरी: प्रतिबंधित तंबाखू विदेशी सिगारेट बेकायदेशीर विक्री प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. कारवाईत ... ...

वाहतुकींचे नियम मोडून विरुद्ध दिशेने बुलेट चालवणे जीवावर बेतले; अपघातात सहप्रवाशाचा मृत्यू - Marathi News | Running a bullet in the opposite direction is fatal Death of a fellow passenger in an accident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहतुकींचे नियम मोडून विरुद्ध दिशेने बुलेट चालवणे जीवावर बेतले; अपघातात सहप्रवाशाचा मृत्यू

(Accident) वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने थांबवलेल्या कारच्या दरवाजाला विरुद्ध दिशेने आलेल्या बुलेटची धडक बसली. बुलेटवरील सहप्रवासी खाली पडला आणि विरुद्ध दिशेने आलेल्या टेम्पोखाली आला. टेम्पोखाली चिरडून बुलेटवरील सहपप्रवाशाचा मृत्यू झाला. ...

वा क्या बात है! अवघ्या सोळाव्या वर्षी लिहिले शिवरायांवर काव्यचरित्र; तब्बल ६५० पानांचा ग्रंथ - Marathi News | Poetry on chatrapati shivaji maharaj written at the age of sixteen boy A book of 650 pages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वा क्या बात है! अवघ्या सोळाव्या वर्षी लिहिले शिवरायांवर काव्यचरित्र; तब्बल ६५० पानांचा ग्रंथ

वयाच्या १६ व्या वर्षी चिन्मय मोघे याने ‘कवी समर’ या नावाने हे संपूर्ण महाकाव्य अवघ्या ५० दिवसात लिहून पूर्ण केले ...

हॉटेल मॅनेजमेंटची नोकरी लावून देतो असे सांगून '२ लाखांची' फसवणूक; किरण गोसावीवर भोसरीत गुन्हा दाखल - Marathi News | Fraud of 2 lakhs by claiming to be employed in hotel management Case filed against Kiran Gosavi in Bhosari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉटेल मॅनेजमेंटची नोकरी लावून देतो असे सांगून '२ लाखांची' फसवणूक; किरण गोसावीवर भोसरीत गुन्हा दाखल

फिर्यादीने नोकरी मिळावी म्हणून त्यांनी ऑनलाईन ॲप्लीकेशन केले होते ...

ST Strike: बारामती एसटी आगारातील १३ कर्मचाऱ्यांचे निलंबन - Marathi News | st strike suspension of 13 employees of baramati depot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST Strike: बारामती एसटी आगारातील १३ कर्मचाऱ्यांचे निलंबन

बारामती येथे गेल्या पाच दिवसांपासुन एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु आहे. त्यामुळे प्रवाशी सेवा विस्कळीत झाली आहे ...

'भाजपची पोपट कंगना रणौतचा धिक्कार असो', पुण्यात राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन - Marathi News | agitation on behalf of NCP in Pune for kangana ranaut statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'भाजपची पोपट कंगना रणौतचा धिक्कार असो', पुण्यात राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन

कंगना रणौतवर देशद्रोहाचा गुन्हा दखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली ...

Action By Anti Corruption Bureau: पुणे महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकास ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला - Marathi News | action by anti corruption bureau in pune mahanagarpalika health department inspector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Action By Anti Corruption Bureau: पुणे महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकास ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला

कचरा गोळा करणाऱ्याने तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली ...

रुबी हॉलकडून गोरगरिबांची लूट; हॉस्पिटलच्या निषेधार्थ आमदार उपोषणाला बसणार - Marathi News | treatment bill increases poor people from Ruby Hall The MLA will go on a hunger strike to protest against the hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुबी हॉलकडून गोरगरिबांची लूट; हॉस्पिटलच्या निषेधार्थ आमदार उपोषणाला बसणार

अपघातग्रस्त मुलावर उपचार करण्यास नकार देणा-या रुबी हॉस्पिटलच्या कारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी दिला ...