'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी
Pimpri Chinchwad (Marathi News) बारामती येथे गेल्या पाच दिवसांपासुन एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु आहे. त्यामुळे प्रवाशी सेवा विस्कळीत झाली आहे ...
कंगना रणौतवर देशद्रोहाचा गुन्हा दखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली ...
कचरा गोळा करणाऱ्याने तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली ...
अपघातग्रस्त मुलावर उपचार करण्यास नकार देणा-या रुबी हॉस्पिटलच्या कारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी दिला ...
पुणे : अंमलबजावणी संचलनालयाकडून पुण्यातील वक्फ बोर्डाच्या मालमत्तांवर छापे टाकल्याची चर्चा दिवसभर होती, मात्र यासंदर्भात नेहमीप्रमाणेच अंमलबजावणी संचलनालयाच्या वतीने ... ...
डेपोत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले. ...
दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने निर्णय ; शाळांकडून होणार रक्कमेचे वितरण ...
पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात कोणालाही न सांगता अचानकपणे गायब झाली होती ...
राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे. या मागणीसाठी संप पुकारला आहे ...
खाजगी बसेसला सुरक्षा व चालकांना सुरक्षा देण्याची हमी मिळाल्यानंतर खाजगी बस सुरू करण्याच निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिंदेंनी दिली ...