टिकटिक वाजते लाखात! महान खेळाडूंचे 'टायमिंग' का असतं फरफेक्ट, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 07:49 PM2019-08-22T19:49:30+5:302019-08-22T19:53:15+5:30

सेरेना विल्यम्स : महिला टेनिस स्टार सेरेना विल्यम्सचे घड्याळ सोन्याचे आहे. त्याचबरोबर यामध्ये 65 कॅरेटचा एक मौल्यवान खडाही लावण्यात आला आहे.

रॉजर फेडरर : महान टेनिसपटू रॉजर फेडरर हा रोलेक्स या कंपनीचा सदिच्छादूत आहे. फेडरर जे घड्याळ वापरतो, त्याची किंमत 16 लाख रुपये आहे, असे म्हटले जाते.

ख्रिस्तियानो रोनाल्डो : फुटबॉल जगतातील अव्वल खेळाडू असलेला रोनाल्डो हादेखील मौल्यवान घड्याळ परीधान करत असल्याचे दिसते.

उसेन बोल्ट : वेगाचा अनभिषिक्त सम्राट असलेला बोल्टदेखील स्पेशल सीरिजमधील घड्याळ घालतो.

डेव्हिड बेकहॅम : अव्वल खेळाडू आणि निष्णात प्रशिक्षक असलेला डेव्हिड बेकहॅमदेखील महागडे घड्याळ वापरतो. त्याच्या घड्याळाची किंमत एक लाख रुपये असल्याचे म्हटले जाते.