लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
ख्रिस्तियानो रोनाल्डो

ख्रिस्तियानो रोनाल्डो

Cristiano ronaldo, Latest Marathi News

Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या 'गूड न्यूज'ने मोडले सर्व विक्रम; लिओनेल मेस्सीला टाकले मागे - Marathi News | Cristiano Ronaldo overtakes Lionel Messi for ‘most liked Instagram post ever by an athlete’  | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या 'गूड न्यूज'ने मोडले सर्व विक्रम; लिओनेल मेस्सीला टाकले मागे

पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार आणि मँचेस्टर युनायटेडचा सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोनं ( Cristiano Ronaldo) इंस्टाग्रामवरून चाहत्यांना एक गूड न्यूज जिली. ...

T20 World Cup 2021, David Warner : डेव्हिड वॉर्नर करायला गेला ख्रिस्तियानो रोनाल्डोची कॉपी, Coca Cola बॉटल बाजूला ठेवली अन्...  Video - Marathi News | T20 World Cup 2021: David Warner tries to recreate ‘Cristiano Ronaldo Coke bottle moment’ in press conference, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : रोनाल्डोप्रमाणे डेव्हिड वॉर्नरनंही Coca Colaची बॉटल समोरून हटवल अन् पुढे जे घडलं ते पाहा

गुरूवारी ऑस्ट्रेलियानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेचा पराभव करून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. या सामन्यात अर्धशतक झळकावणारा वॉर्नर पत्रकार परिषदेत आला अन्.. ...

Cristiano Ronaldo: रोनाल्डोनं इटलीहून मागवला खास 'आइस बाथ चेंबर'; वाचा फिटनेसमध्ये कशी मिळते मदत... - Marathi News | cristiano ronaldo fitness regime manchester united star transports special ice chamber from italy to aid his recovery | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रोनाल्डोनं इटलीहून मागवला खास 'आइस बाथ चेंबर'; वाचा फिटनेसमध्ये कशी मिळते मदत...

Cristiano Ronaldo Fitness Regime: खेळात सर्वोच्च स्थानी राहण्यासाठी रोनाल्डो नेहमीच त्याच्या फिटनेसला सर्वाधिक प्राधान्य देत आला आहे आणि यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची त्याची तयारी असते. ...

मेस्सीला मागे टाकत रोनाल्डो बनला सर्वात जास्त कमाई करणारा फुटबॉलर, कमाई वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Cristiano Ronaldo replaces Lionel Messi as highest earning footballer in world, Forbes list release | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :मेस्सीला मागे टाकत रोनाल्डो बनला सर्वात जास्त कमाई करणारा फुटबॉलर, कमाई वाचून व्हाल अवाक्

मॅनचेस्टर यूनायटेडचा स्ट्रायकर रोनाल्डोची कमाई गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढली आहे. रोनाल्डोने २०२० मध्ये ५८५ कोटी रूपये कमावले होते. ...

दोन दिग्गजांची ग्रेट भेट...!, विराट कोहली व ख्रिस्तियानो रोनाल्डो मँचेस्टरमध्ये भेटणार! - Marathi News | Virat Kohli and Cristiano Ronaldo Planned To Meet After 5th Test in Manchester | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन दिग्गजांची ग्रेट भेट...!, विराट कोहली व ख्रिस्तियानो रोनाल्डो मँचेस्टरमध्ये भेटणार!

क्रिकेटमध्ये विराट कोहली, तर फुटबॉलमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो.... आपापल्या खेळातील हे दिग्गज मँचेस्टर कसोटीच्या पाचव्या दिवशी एकमेकांना भेटणार आहे. ...

विराट कोहलीचा भीमपराक्रम; बनला इंस्टाग्रामवर १५० मिलियन फॉलोअर्स असलेला आशियातील पहिला सेलिब्रिटी! - Marathi News | Virat Kohli makes history, becomes first Asian celebrity to touch 150 million followers mark on Instagram | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं इतिहास रचला; आशियात कोणालाच जमला नाही असा विक्रम!

Fact Check: क्विन एलिझाबेथ आहेत ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या जबरदस्त फॅन; मँचेस्टर युनायटेड क्लबकडे केली 'ही' खास मागणी! - Marathi News | Fact Check: Did Queen Elizabeth Really Order Cristiano Ronaldo's Manchester United 80 Jerseys? | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fact Check: ख्रिस्तियानो रोनाल्डो युनायटेडमध्ये आला अन् Queen Elizabeth यांनी केली खास मागणी

१२ वर्षांनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो ( Cristiano Ronaldo) मँचेस्टर युनायटेड क्लबकडून खेळणार आहे. पोर्तुगालच्या सुपरस्टार फुटबॉलपटूनं इटालियन क्लब युव्हेंटससोबतचा करार संपुष्टात आणला अन् स्वगृही परतला. ...

ख्रिस्तियानो रोनाल्डोची विक्रमी एन्ट्री; सोशल मीडियावर मँचेस्टर यूनायटेडची हवा - Marathi News | Cristiano Ronaldo's record entry; Manchester United's air on social media pdc | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :ख्रिस्तियानो रोनाल्डोची विक्रमी एन्ट्री; सोशल मीडियावर मँचेस्टर यूनायटेडची हवा

मेस्सीचा विक्रम मोडला ...