लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National Photos

भिंतींना ओल येऊ नये म्हणून पावसाळ्याआधीच घरात 'हे' उपाय करा, टेन्शन कायमचं होईल दूर... - Marathi News | Do this in the house before the rains so that the walls do not get wet here are some tips to follow | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भिंतींना ओल येऊ नये म्हणून पावसाळ्याआधीच घरात 'हे' उपाय करा, टेन्शन कायमचं होईल दूर...

उन्हानं अंगाची लाहीलाही होत असताना सर्वजण आता आतुरतेनं पावसाची वाट पाहात आहेत. पण पावसाळा म्हटलं की अनेक समस्या देखील निर्माण होतात. त्यापैकीच एक समस्या म्हणजे घराच्या भिंती ओल्या होणं. यावर नेमका काय उपाय करता येतात ते जाणून घेऊयात... ...

तुला पैसे मिळाले की, तू सर्व करशील!; आई मुलीला रोज द्यायची गर्भनिरोधक गोळ्या - Marathi News | If you get paid, you'll do it all !; Daily contraceptive pills for mother and daughter | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :तुला पैसे मिळाले की, तू सर्व करशील!; आई मुलीला रोज द्यायची गर्भनिरोधक गोळ्या

Prostitution Case : उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये आई आणि मुलीच्या अत्यंत पवित्र नात्याला लाज वाटणारी घटना समोर आली आहे. संपत्तीच्या हव्यासापोटी एका आईने आपल्या मुलीला लहानपणीच वेश्या व्यवसायात ढकलले. ...

अखेर तरुणीने स्वत:शी लग्न केलंच, हनीमूनसाठी आता गोव्यात जाणार; पाहा लग्नाचे Photos - Marathi News | sologamy marriage kshama bindu married herself see photos goa honeymoon package shared social media instagram | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर तरुणीने स्वत:शी लग्न केलंच, हनीमूनसाठी आता गोव्यात जाणार; पाहा लग्नाचे Photos

स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन देशभरात चर्चेत आलेल्या गुजरातच्या क्षमा बिंदूने अखेर बुधवारी स्वतःशी लग्न केले ...

AAI Recruitment 2022: नोकरीची सुवर्णसंधी! विमानतळ प्राधिकरणात बंपर भरती; १ लाख ४० हजारापर्यंत पगार - Marathi News | AAI Recruitment 2022 Apply for 400 JE posts from June 15 check details here | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकरीची सुवर्णसंधी! विमानतळ प्राधिकरणात बंपर भरती; १ लाख ४० हजारापर्यंत पगार

AAI Recruitment 2022: भारतीय विमानतळ प्राधिकरणानं कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. तुम्ही कधी अर्ज करू शकता. कसं ते जाणून घ्या... ...