लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke Photos

पंतप्रधान दुसऱ्या देशांच्या नेत्यांशी हॉटलाइनवरुन संवाद साधतात...हे 'हॉटलाइन' नेमकं काय आहे? जाणून घ्या... - Marathi News | What is Hotline through which Prime Minister Narendra Modi speaks to other world leaders | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान दुसऱ्या देशांच्या नेत्यांशी हॉटलाइनवरुन संवाद साधतात...हे 'हॉटलाइन' नेमकं काय आहे? जाणून घ्या...

हॉटलाइन हा शब्द तुम्ही दोन देशांचे प्रमुख नेते एकमेकांशी फोनवरुन संवाद साधल्याची माहिती समोर आल्यानंतर ऐकला असेल. पण हॉटलाइन ही यंत्रणा नेमकी काय असते? कशी कार्य करते? जाणून घ्या... ...

राजस्थानमधील एक असं मंदिर, जिथे रात्री चुकूनही थांबत नाही लोक; कारण वाचून हैराण व्हाल - Marathi News | Know about mysterious Kiradu temple where people do not stop at night | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :राजस्थानमधील एक असं मंदिर, जिथे रात्री चुकूनही थांबत नाही लोक; कारण वाचून हैराण व्हाल

आज आम्ही तुम्हाला एका अशा मंदिराबाबात सांगणार आहोत, जेथून सायंकाळी होताच लोक पळून जातात. रात्री तर इथे चुकूनही कुणी थांबत नाहीत. यामागचं कारण असं सांगितलं जातं की, जी व्यक्ती इथे रात्री थांबते, ती व्यक्ती दगड बनते. ...

घंटा वाजताच माकड शाळेत घुसले, काहींना चावले, डोक्यावर बसले, प्राचार्यांच्या खुर्चीवरही केला कब्जा - Marathi News | As soon as the bell rang, the monkey entered the school, bit some, sat on the head, and even seized the principal's chair. | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :घंटा वाजताच माकड शाळेत घुसले, काहींना चावले, डोक्यावर बसले, प्राचार्यांच्या खुर्चीवरही केला कब्जा

Jara hatke: येथे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक शाळेत आले होते. मात्र त्यांचासोबत माकडांची एक टोळीही शाळेत पोहोचली. या माकडांनी शाळेत भरपूर धुमाकूळ घातला. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्यांचे चांगलेच मनोरंजन झाले. ...

पत्नीला सोडून विवाहित महिलेशी अफेअर, प्रेग्नेन्सीच्या गुपिताने पलटला सगळा खेळ... - Marathi News | Relationship Story : Love affair with married woman pregnancy brings u turn | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :पत्नीला सोडून विवाहित महिलेशी अफेअर, प्रेग्नेन्सीच्या गुपिताने पलटला सगळा खेळ...

'जे. आधीच विवाहित होती. पण पतीसोबत वाद झाल्यावर तिने त्याला सोडलं होतं. मीही विवाहित होतो. पण पत्नीसोबत ताळमेळ जमत नसल्याने मीही तिच्यापासून वेगळा झालो होतो. ...

घरातील हवा शुद्ध आणि खेळती ठेवा, आजपासूनच फॉलो करा या टिप्स, राहाल जास्त हेल्दी... - Marathi News | Air pollution in the house, follow simple tips to keep air in home healthy and fresh | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :घरातील हवा शुद्ध आणि खेळती ठेवा, आजपासूनच फॉलो करा या टिप्स, राहाल जास्त हेल्दी...

कित्येकदा असं आढळून येतं की, घरात शिरताक्षणीच आपल्याला अस्वस्थता, डोकेदुखी जाणवू लागते आणि याला घरातील प्रदूषित हवा कारणीभूत ठरू शकते. याचा आपण कधी गांभीर्याने विचार केला आहे का? ...

'या' आहेत जगातील सर्वात वयस्क सेक्स वर्कर्स, 100 वर्ष काम; रिटार्यरमेंटनंतर केला धक्कादायक खुलासा! - Marathi News | Netherlands Meet the oldest sex workers in world, who claims 100 years service | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' आहेत जगातील सर्वात वयस्क सेक्स वर्कर्स, 100 वर्ष काम; रिटार्यरमेंटनंतर केला धक्कादायक खुलासा!

oldest sex workers Louis and Martin Fokken: यांच्यावर एक डॉक्यूमेंट्रीदेखील तयार करण्यात आली आहे. या डॉक्युमेंट्रीचे नाव 'मीट द फोक्केन्स', असे आहे. यात त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण अनुभव सांगण्यात आला आहे. ...